शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक: नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मतदान सुरु, ३ वाजेपर्यंत ४८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 1:06 PM

Deglur Assembly by-election:या मतदारसंघात एकूण ४१२ मतदार केंद्र स्थापन केले असून, यातील ८ केंद्र संवेदनशील आहेत.

देगलूर ( नांदेड ) : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण ४१२ मतदार केंद्रावर मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरळीत सुरु झाली आहे. दुपारी 03 वाजेपर्यंत झालेले मतदान 48 . 57 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.  सकाळी 9 वाजेपर्यंत पहिल्या 2 तासात 6.13% मतदान झाले होते. या दरम्यान 18500 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला. तर  दुपारी 01 वाजेपर्यंत 31.41 टक्के मतदान झाले होते.

विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांवर आज सकाळपासून नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. सकाळी काही ठिकाणी संथ सुरुवात झाली मात्र त्यानंतर मतदानाचा टक्का वाढत जात आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 21.22% मतदान झाल्याची नोंद आहे. 

एकूण ४१२ मतदार केंद्रया मतदारसंघात एकूण ४१२ मतदार केंद्र स्थापन केले असून, यातील ८ केंद्र संवेदनशील आहेत. सर्व केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले असून, १ हजार ६४८ कर्मचारी नियुक्त केले आहेत. तर ८२४ कर्मचारी राखीव आहेत. एकूण 12 उमेदवार रिंगणात, 2 लाख 98 हजार 540 मतदार, 412 केंद्र, 8 संवेदनशील केंद्रे, मतदान केंद्रासाठी दोन्ही डोस घेतलेल्या 1 हजार 677 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, 206 केंद्रावर वेब कॅमेरे द्वारे राहणार लक्ष, 1 हजार 206 बलेट युनिट, 968 कंट्रोल युनिट, 993 व्हीविपट मशीन मतदान प्रक्रियेत आहेत. 

कॉंग्रेस-भाजप-वंचित तुल्यबळ लढाई२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांचा २२ हजार मतांनी पराभव केला होता. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी ऐनवेळी भाजपमध्ये दाखल होऊन उमेदवारी मिळवली. दोन तुल्यबळ उमेदवार मैदानात असताना वंचित बहुजन आघाडीनेही डॉ. उत्तम इंगोले यांच्या माध्यमातून तगडे आव्हान मतदारसंघात उभे केले आहे.

टॅग्स :Nandedनांदेडdeglur-acदेगलूरcongressकाँग्रेसBJPभाजपाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी