शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

समाजात तेढ निर्माण करू नये याचे भान भाजपला नाही; 'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचा हल्ला

By शिवराज बिचेवार | Updated: November 9, 2024 11:27 IST

जातीयवादाकडे निवडणूक न्यावी यासाठीच योगी आदित्यनाथ यांना राज्यात आणले, शरद पवारांची टीका

नांदेड: सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका आहेच आहे ती पुन्हा एकदा त्यांनी समोर आणली आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. 'बटेंगे तो कटेंगे' या प्रचारावर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

शनिवारी ते नांदेड मध्ये बोलत होते, ते म्हणाले, निवडणूका येतात आणि जातात पण धर्माधर्मात जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम कुणी करू नये पण भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना याचे भान नाही. जातीयवादाकडे निवडणूक न्यावी यासाठीच योगी आदित्यनाथ यांना आणले जाते असे पवार म्हणाले.  

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत आम्हाला चिंतेचे कारणच नाही महाविकास आघाडीच्या उमेदवाराची स्थिती चांगली आहे, इथले मतदार भाजपच्या विचारसरनीला अजिबात पाठींबा देणार नाहीत. नांदेडला काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे, त्याबद्दल पवार म्हणाले, नांदेड उत्तर मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार हे अब्दुल सत्तार हेच आहेत, वसमतला सभेत कुणी तरी चिठ्ठी दिली होती त्यामुळे चुकून संगीता डक यांचे नाव घेतले. परंतु आम्ही अब्दुल सत्तार यांच्या पाठीमागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारnanded-north-acनांदेड उत्तरnanded-south-acनांदेड दक्षिण