शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

याकूबच्या नातेवाईकांनी रद्द केले तिकीट

By admin | Updated: July 30, 2015 03:01 IST

याकूब मेमनला ३० जुलैला फाशी देण्याचा निर्णय झाल्यामुळे त्याला भेटण्यासाठी त्याचे चार नातेवाईक गीतांजली एक्स्प्रेसने नागपुरात येणार होते.

गीतांजली एक्स्प्रेसचे केले होते आरक्षणनागपूर : याकूब मेमनला ३० जुलैला फाशी देण्याचा निर्णय झाल्यामुळे त्याला भेटण्यासाठी त्याचे चार नातेवाईक गीतांजली एक्स्प्रेसने नागपुरात येणार होते. परंतु त्यांनी आपल्या प्रवासाची तिकिटे रद्द केल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. याकूब मेमनला ३० जुलै रोजी फाशी देण्याचा निर्णय झाल्यामुळे त्याच्या नातेवाईकांची नागपुरात ये-जा वाढली आहे. बुधवारी २९ जुलैला याकूबच्या फाशीच्या शिक्षेवर अंतिम निर्णय होणार होता. त्यामुळे त्याच्या चार नातेवाईकांनी २९ जुलैला रेल्वेगाडी क्रमांक १२८५९ गीतांजली एक्स्प्रेसने मुंबई ते नागपूर असे तिकिटाचे आरक्षण केले होते. यात सीता, निशा, फातिमा आणि जावेद या चौघांनी पीएनआर क्रमांक ८१३६३३४७७३ नुसार तिकिटाचे आरक्षण केले होते. त्यांना या पीएनआरनुसार एसी थ्री या कोचमध्ये (बी-१, बर्थ क्रमांक ३५, ३६, ३७, ३८) बर्थही मिळाले होते. परंतु अचानक त्यांनी वसई रोड स्टेशनमध्ये आपले तिकीट रद्द करण्याचा निर्णय घेतला.दरम्यान याकूबचे नातेवाईक गीतांजली एक्स्प्रेसने येणार असल्याची माहिती कळताच पोलिसांनीही या गाडीवर गस्त वाढविली होती. (प्रतिनिधी)