शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
2
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
3
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
4
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
6
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
7
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
8
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
9
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
10
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
11
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
12
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
13
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
14
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
15
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
16
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
17
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
18
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
19
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
20
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची हत्या आरोपीचा शोध सुरू

By admin | Updated: May 3, 2014 16:47 IST

पत्नीची गळा कापून हत्या केल्यानंतर फरार झालेला आरोपी आसिफ शेख अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

नागपूर: पत्नीची गळा कापून हत्या केल्यानंतर फरार झालेला आरोपी आसिफ शेख अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहे.
इमामवाडा पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणार्‍या जाटतरोडीस्थित एका घरात बुधवारी सकाळी आसिफची पत्नी पूजा ऊर्फ अल्सिया हिचा मृतदेह आढळून आला होता. तिचा गळा कापलेला होता. तेव्हापासून आसिफचा शोध सुरू आहे. मात्र तो अद्याप गवसला नाही. दरम्यान घटनेच्या पूर्वी आसिफने पत्नी आणि तिच्या मित्राला धमकी देत गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. मात्र त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर पूजाची हत्या झाली. यासंदर्भात पोलिसांनी पूजाच्या कथित मित्राची चौकशी केली. त्याने पूजासोबत मैत्री असल्याची बाब मान्य केली आहे.
दहा महिन्यापूर्वी पूजाचा आसिफसोबत विवाह झाला होता. काही दिवसाने तिने आसिफच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. आसिफने नागपूरला यावे, असा पूजाचा आग्रह होता. ती दीड महिन्यापूर्वीच नागपुरात आली होती. वस्तीतील एका गुन्हेगाराशी तिची मैत्री होती. त्याच्या मदतीनेच पूजाने घर किरायाने घेतले असावे, असा संशय आसिफला होता. (प्रतिनिधी)