नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र पार्सल कार्यालयाकडून रेल्वेस्थानकात येणार्या रस्त्यावरूनही असंख्य प्रवासी आत जातात. हा तरुण तर चक्क दुचाकी घेऊन पूर्वेकडील भागातून पश्चिमेकडील भागात गेला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}