शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
7
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
8
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
9
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
10
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
11
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
12
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
13
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
14
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
15
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
16
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
17
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
18
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

वेतनाचा तिढा कायम

By admin | Updated: May 10, 2014 02:21 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना अद्याप एप्रिल महिन्याचे वेतन मिळालेले नाही. तसेच सेवानवृत्तांनाही गेल्या तीन-चार महिन्यापासून पेन्शन मिळाले नसून

नागपूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील कर्मचार्‍यांना अद्याप एप्रिल महिन्याचे वेतन मिळालेले नाही. तसेच सेवानवृत्तांनाही गेल्या तीन-चार महिन्यापासून पेन्शन मिळाले नसून जि.प.तील वेतनाचा तिढा अद्याप कायम आहे. मुख्यालयातील कर्मचार्‍यांना वेतन मिळाले. परंतु ग्रामीणमधील काही पंचायत समित्यातील कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचे वेतन जमा न झाल्याच्या तक्रारी आहेत.
अधिकार्‍यांच्या वेतनचे बीडीएस शासनाकडून आले नसतानाही त्यांना वेतन ठरलेल्या तारखेला मिळते. त्याच धर्तीवर शासन अनुदानातून कर्मचार्‍यांना वेतन द्यावे.
शासनाकडून वेतन अनुदान ठरलेल्या तारखेला मिळतेच असे नाही. ते मागेपुढे मिळत होते.असे असतानाही दर महिन्याच्या एक तारखेला वेतन मिळत होते ही परंपरा यापुढे कायम ठेवावी. यासाठी तातडीने तोडगा काढण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. (प्रतिनिधी)