शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कल चाचणीत ‘विनोद’ !

By admin | Updated: June 16, 2016 03:14 IST

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने कुठले क्षेत्र निवडावे यासाठी राज्य शिक्षण मंडळाने पहिल्यांदा कलचाचणी घेतली.

अहवालावर शिक्षणमंत्र्याचा फोटो कसा? : दहावीच्या गुणपत्रिकेची ‘परीक्षा’ नागपूर : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने कुठले क्षेत्र निवडावे यासाठी राज्य शिक्षण मंडळाने पहिल्यांदा कलचाचणी घेतली. या चाचणीचा अहवाल विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेसोबत देण्यात आला. या अहवालाचे वैशिष्ट्य असे की, यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वत:चा फोटो छापून घेतला आहे. कल चाचणी अहवालातील या ‘विनोदा’मुळे मात्र नवा वाद निर्माण झाला आहे. दुसरे असे की, चार विषयात नापास झालेल्या एका विद्यार्थ्याचा कल अहवाल बघितला असता, त्यात विद्यार्थ्याचा कल आरोग्य आणि तांत्रिक क्षेत्राकडे असल्याचे दर्शविले. शिक्षण मंडळाने कल चाचणी खरच गांभीर्याने घेतली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वत:ची प्रसिद्धी करून घेण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)हा प्रकार निषेधार्हस्वत:च्या प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांचा उपयोग करणे, शिक्षण मंत्र्याचा हा प्रकार खरोखरच निंदनीय आहे. राज्य शिक्षण मंडळाने हा अहवाल विद्यार्थ्यांना दिला आहे. राज्यात आजपर्यंत अनेक शिक्षण मंत्री होऊन गेले. परंतु त्यांनी बोर्डाचा असा दुरुपयोग कधीच केला नाही. स्वत:चा फोटो टाकून शिक्षणमंत्री कुठला संदेश देत आहे. शिक्षण मंत्र्याचा हा प्रकार दुर्दैवी आहे. अनिल गोतमारे, उपाध्यक्ष, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ