शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
2
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
3
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
4
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
5
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
6
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
7
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
8
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
9
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
10
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
11
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
12
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
13
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
14
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
15
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
16
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
17
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
18
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
19
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
20
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
Daily Top 2Weekly Top 5

चिंधी बाजारातील विक्रेत्यांना मनपा जागा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:09 IST

शहरात तीन ठिकाणी रस्त्यांवर चिंधी बाजार भरतो. या व्यवसायातील लोकांना हक्काच्या जागेत दुकाने लावता यावीत, यासाठी महापालिका त्यांना जागा उपलब्ध करणार आहे.

ठळक मुद्देदिव्यांग व गठई कामगारांनाही जागा उपलब्ध करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात तीन ठिकाणी रस्त्यांवर चिंधी बाजार भरतो. या व्यवसायातील लोकांना हक्काच्या जागेत दुकाने लावता यावीत, यासाठी महापालिका त्यांना जागा उपलब्ध करणार आहे. याबाबतचे धोरण व नियमावली तयार केली जात आहे. स्थावर व समाजकल्याण विभागाला यासाठी १५ दिवसात शहरातील पर्यायी जागांचा शोध घेण्याचे निर्देश दिल्याची माहिती विधी समितीचे सभापती अ‍ॅड. धरमपाल मेश्राम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.रेल्वे स्टेशनचे पूर्वेकडील गेट, इतवारी येथील लोहाओळ तसेच सदर भागातील मंगळवारी परिसरात रस्त्यावर चिंधी बाजार भरतो. येथील विक्रे त्यांना ओटे उपलब्ध केले जातील. तसेच दिव्यांग व गठई कामगारांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. झोनस्तरावर यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. एकूण ११५६ अर्ज आले. यात दिव्यांगांचे ६९०, चिंधी विक्रे त्यांचे ३०७ व गठई कामगारांच्या १५९ अर्जाचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात १०० दिव्यांगांना जागा उपलब्ध करणार असल्याची माहिती मेश्राम यांनी दिली. यावेळी उपायुक्त रंजना लाडे, स्थावर अधिकारी विजय हुमणे उपस्थित होते.लवकरच धोरण ठरविणारदिव्यांग, गठई कामगार व चिंधी व्यवसायातील लोकांना जागा उपलब्ध करण्यासंदर्भात महापालिका धोरण तयार करणार आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी केली जाईल. महापालिकेतर्फे गठई कामगारांना रस्त्यांच्या फूटपाथवर जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर दिव्यांग व चिंधी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करण्याचा विचार आहे. मात्र चिंधी व्यावसायिकांना बाजारात ओटे वाटप करण्याचा मनपाचा विचार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर