शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटात हाणामारी : सहा जखमी, नागपुरातील यशोधरानगरात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 00:53 IST

जुन्या वादातून यशोधरा नगरातील दोन गटात शुक्रवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत सहा जण गंभीर जखमी झाले. दोन्हीकडून परस्परविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देआरोपींवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या वादातून यशोधरा नगरातील दोन गटात शुक्रवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत सहा जण गंभीर जखमी झाले. दोन्हीकडून परस्परविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.कुंदनलाल गुप्ता नगर, शाहू मोहल्ला येथे राहणारा आकाश शाहू याने दिलेल्या तक्रारीनुसार, जुन्या वादातून त्याच्यावर शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास आरोपी लितेश शाहू, मुकेश शाहू, बबलू शाहू, किंग शाहू तसेच कुणाल पवनीकर या पाच जणांनी रॉड तसेच पट्टीने हल्ला चढवला. या हल्ल्यात आकाश शाहू, रजत थेटे, हर्षल आणि राजू बोकडे हे पाच जण जखमी झाले. प्रत्युत्तरात आकाश आणि त्याचे साथीदार हर्षल, राजा बोकडे यांनी हल्ला चढवून लीतेश रामचंद्र शाहू याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. माहिती कळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. त्यांनी दोन्ही गटातील आरोपींना ताब्यात घेतले. आकाशच्या तक्रारी वरून लितेश शाहू आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला तर लितेशच्या तक्रारीवरून आकाश शाहू आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर