शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन नफ्याचा नाही, अत्यावश्यक सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:19 IST

लॉकडाऊनपूर्वी नागपूर शहरात ३६०ते ३८० बस धावत होत्या. परंतु लॉकडाऊन नंतर १७२ बस धावत आहे. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात १०८ ...

लॉकडाऊनपूर्वी नागपूर शहरात ३६०ते ३८० बस धावत होत्या. परंतु लॉकडाऊन नंतर १७२ बस धावत आहे. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात १०८ कोटींची तरतूद होती. यातील ८४ कोटी खर्च झाले. वास्तविक वर्षभरात ८ महिने बस सेवा बंद होती. यामुळे मनपाला ही रक्कम खर्च करावी लागली नाही.

....

७ लाख उत्पन्न, ५१ हजार प्रवासी

सध्या शहरात १७२ बस धावत आहेत. ५१ हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. तर दररोज ७ लाख उत्पन्न होते. लॉकडाऊनपूर्वी १.५० ते १.६० लाख् प्रवासी प्रवास करीत होते व १८ ते २० लाख उत्पन्न होते. अनेक मार्गावर बस सुरु नसल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सत्तापक्षाची हतबलता संपेल का ?

मनपात भाजपचे १५१ पैकी १०८ नगरसेवक आहेत. असे असूनही सत्तारूढ भाजप हतबल दिसत आहे. बस संचालनातही सत्तापक्ष लाचार असल्याचे चित्र आहे. मंगळवारी महापौरपदी अनुभवी दयाशंकर तिवारी यांची निवड करण्यात आली. गुरुवारी पदग्रहण करीत आहे. अत्यावशयक सेवा असलेली परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार की प्रशासनापुढे गुडघे टेकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहर परिवहन बजेट (कोटी) बसेस(आकडे अंदाजित)

मुंबई २२०० ५०००

पुणे १२०० २०००

नागपूर १०८ ४३७