शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

तीन वाहन चाेरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : वेगवेगळ्या भागातून वाहन चाेरी करणाऱ्या तीन अट्टल चाेरट्यांना नवीन कामठी पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : वेगवेगळ्या भागातून वाहन चाेरी करणाऱ्या तीन अट्टल चाेरट्यांना नवीन कामठी पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चाेरीच्या तीन दुचाकी वाहनांसह ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि.२१) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये शाहरूख शेख माेहम्मद आसिफ (२०, रा. सत्रापूर, कन्हान, ता. पारशिवनी), सूरज ऊर्फ सज्जा अशाेक सहारे (२०, रा. येरखेडा, कामठी) व हर्षल माैसम बडगेला (१८, रा. जे. पी. नगर, कामठी) यांचा समावेश आहे. आराेपींनी रनाळा येथील रमाकांत नानाजी लुटे (४५) यांची एमएच-४०/एजे-७७७४ क्रमांकाची ॲक्टिव्हा दुचाकी चाेरून नेली. याबाबत रमाकांत लुटे यांच्या तक्रारीवरून नवीन कामठी पाेलिसांनी भादंवि कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. दरम्यान, डीबी पाेलीस पथकाने तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज व गाेपनीय माहितीच्या आधारे सदर तिन्ही आराेपींना ताब्यात घेतले. आराेपींची कसून चाैकशी केली असता, लुटे यांची ॲक्टिव्हा दुचाकी तसेच धंताेली, नागपूर भागातून एमएच-४०/बीटी-४७३२ व एमएच-४९/एएक्स-८३९६ क्रमांकाच्या दुचाकी चाेरी केल्याची आराेपींनी कबुली दिली. त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीची तीन दुचाकी वाहने जप्त केली.

आराेपींकडून आणखी वाहन चाेरीचे गुन्हे उघडकीस येणार असल्याचे ठाणेदार विजय मालचे यांनी सांगितले. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, पाेलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, प्रमाेद वाघ, मनाेहर राऊत, नीलेश यादव, ललित शेंडे, उपेंद्र आकाेटकर यांच्या पथकाने केली.

===Photopath===

220621\3531img-20210622-wa0154.jpg

===Caption===

अट्टल वाहन चोरट्यांना अटकेची कामगिरी बजावणारे पोलिस पथक