शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या शिष्यवृत्तीत कपात नाही

By admin | Updated: December 16, 2015 03:00 IST

ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा साडेचार लाखावरून सहा लाख रुपये केली जाईल.

सामाजिक न्यायमंत्र्यांची हमी : उत्पन्न मर्यादा सहा लाख करणारनागपूर : ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा साडेचार लाखावरून सहा लाख रुपये केली जाईल. यासंबंधीचा प्रस्ताव महिनाभरात मंजूर केला जाईल, अशी घोषणा करीत ओबीसींच्या शिष्यवृत्तीत कपात केली जाणार नाही, अशी हमी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत कपात करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप केला. राज्य सरकारने शिक्षण शुल्क निश्चितीसाठी समिती नेमली आहे. या समितीच्या माध्यमातून किती टक्के गुण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरवायचे, शिक्षण शुल्काच्या प्रमाणात किती शिष्यवृत्ती द्यायची, आदी अटी लादण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. एका वक्तव्यामुळे बिहारमध्ये काय झाले, माहिती आहे ना, असा चिमटा काढत ओबींसीच्या शिष्यवृत्तीत कपात केली तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला. जयदत्त क्षीरसागर यांनी ओबीसी शिष्यवृत्तीचे ८७० कोटी रुपये सरकारकडे शिल्लक असल्याचे सांगितले. सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी क्षीरसागर यांचा आरोप फेटाळून लावला; सोबतच ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत कपात न करण्याची हमी दिली. (प्रतिनिधी)