शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सनी देओलने दिली नागपुरात स्मृती मंदिराला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 13:33 IST

सामुहिक वंदेमातरम या कार्यक्रमासाठी नागपुरात आलेले सिने कलावंत व खासदार सनी देओल यांनी बुधवारी सकाळी रेशिमबागेतील स्मृती मंदिराला भेट देऊन, डॉ. हेडगेवार यांचे दर्शन घेतले.

ठळक मुद्देसामुहिक वंदेमातरम कार्यक्रमासाठी आगमन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सामुहिक वंदेमातरम या कार्यक्रमासाठी नागपुरात आलेले सिने कलावंत व खासदार सनी देओल यांनी बुधवारी सकाळी रेशिमबागेतील स्मृती मंदिराला भेट देऊन, डॉ. हेडगेवार यांचे दर्शन घेतले. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन वाहतूक व सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी त्यांच्यासोबत होते.सनी देओल यांचे मंगळवारी नागपुरात आगमन झाले आहे. त्यांनी आल्यानंतर नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. रात्री डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचल्यानंतर ते थेट रात्री ९.१५ वाजताच्या दरम्यान नितीन गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी पोहचले. गडकरी यांनी त्यांना घरी भोजनाचे निमंत्रण दिले होते व सनी यांनी ते सहर्ष स्वीकारले. घरी पोहचल्यानंतर गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी व मातृभूमी प्रतिष्ठानचे छोटू भोयर उपस्थित होते. यानंतर सनी देओल यांनी गडकरी कुटुंबाच्या कुलदेवतेचे दर्शन घेतले. त्यांनी गडकरी यांच्या प्रकृतीची चौकशी केली व देशहितासाठी काम करताना आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची विनंती केली. राजकीय व इतर विविध विषयावर काही काळ चर्चा केल्यानंतर त्यांनी गडकरी व कुटुंबासोबत स्नेहभोजन घेतले. सनी देओल जवळपास दोन तास गडकरी यांच्या निवासस्थानी होते व त्यानंतर ते थेट हॉटेलकडे रवाना झाले.

टॅग्स :Sunny Deolसनी देओल