शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बहिणीची छेड काढणाऱ्याची केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 23:38 IST

नंदनवन झोपडपट्टीमध्ये एका विद्यार्थ्याने त्याच्या बहिणीची छेड काढणाऱ्या शेजाऱ्याची हत्या केली. ५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचा आठवड्याभरानंतर शवविच्छेदन अहवालातून खुलासा झाला.

ठळक मुद्देआठवड्याभरानंतर झाला खुलासा : आरोपी विद्यार्थ्याला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नंदनवन झोपडपट्टीमध्ये एका विद्यार्थ्याने त्याच्या बहिणीची छेड काढणाऱ्या शेजाऱ्याची हत्या केली. ५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचा आठवड्याभरानंतर शवविच्छेदन अहवालातून खुलासा झाला. पोलिसांनी आरोपी हेमंत रामभाऊ खडसे (२०) रा. नंदनवन झोपडपट्टी याला अटक केली आहे. मृत शैलेंद्र मारोतराव गुज्जनवार (४४) हा सुद्धा येथेच राहतो.शैलेंद्र वाहन चालक होता तर हेमंत हा बी कॉमच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. शैलेंद्र अविवाहित असल्याने एकटाच राहत होता. हेमंतची बहीण प्रसुतीसाठी माहेरी आली होती. ५ ऑगस्टला शैलेंद्रने त्याच्या बहिणीची छेड काढली. त्यामुळे हेमंत संतापला. त्याने शैलेंद्रला जाब विचारला असता, शैलेंद्रने त्याला मारपीट केली. त्यामुळे संताप अनावर झाल्याने हेमंतने शेलेंद्रच्या डोक्यावर वार केला. शैलेंद्र बेशुद्ध झाला. नशेत असल्यामुळे पडला असेल, असे वाटल्याने हेमंत तेथून निघून गेला. ६ ऑगस्टला सकाळी शुद्ध आल्यानंतर शैलेंद्रने शेजारच्या महिलेला दही मागितले. दही खाऊन तो पुन्हा झोपला. दुपारी शैलेंद्रचा मोबाईल सातत्याने वाजत होता. त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेजारच्या महिलेला संशय आला. तिने पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना केली. नंदनवन पोलीस तिथे पोहचले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.दरम्यान मंगळवारी शवविच्छेदनाचा अहवाल आला. त्यात गळा आवळून व डोक्यावर मार लागल्याने शैलेंद्रचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला व हेमंतला ताब्यात घेऊन विचारणा केली असता घटनाक्रम पुढे आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून