शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

वाठोड्यात स्पाच्या आड सेक्स रॅकेट, दोन महिलांना अटक

By योगेश पांडे | Updated: June 3, 2024 17:55 IST

Nagpur : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पाच्या आड सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन सूत्रधार महिलांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

जय जलाराम नगर येथे एक्झोटिक स्पामध्ये देहव्यापार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी याची खातरजमा केली व डमी ग्राहकाच्या माध्यमातून सौदा केला. त्याने इशारा दिल्यावर २ जून रोजी दुपारच्या सुमारास धाड टाकली. तेथे तीन पिडीत तरूणी आढळल्या. सारिका (३७) व रोहिणी (३२) या दोन महिला या अड्ड्याच्या सूत्रधार होत्या. त्यांच्या ताब्यातून ४ मोबाईल फोन, रोख अडीच हजार जप्त करण्यात आले. दोन्ही सूत्रधार महिलांविरोधात वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक कविता ईसारकर, सचिन बडिये, शेषराव राऊत, आरती चव्हाण, अश्विन मांगे, समीर शेख, कुणाल मसराम, नितीन वासने, पूनम शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर