शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी विज्ञान मार्गदर्शन कार्यशाळा आज व उद्या

By admin | Updated: November 21, 2015 03:19 IST

लोकमत कॅम्पस क्लब व सण्डे सायन्स स्कूलतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

लोकमत कॅम्पस क्लब व सण्डे सायन्स स्कूलचे आयोजननागपूर : लोकमत कॅम्पस क्लब व सण्डे सायन्स स्कूलतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा शनिवार व रविवार, २१ व २२ नोव्हेंबर रोजी लोकमत भवन, बी विंग मधील अकराव्या माळ्यावर सकाळी १० ते सायंकाळी ४.३० च्या दरम्यान होईल. सद्य:स्थितीत शिक्षणतज्ज्ञ विज्ञानाची विविध माहिती देण्यासाठी मॉडेल व प्रत्यक्ष प्रयोगाला आवश्यक मानत आहेत. विज्ञान फक्त पुस्तकांद्वारेच समजू शकत नाही, तर यासाठी व्यवहारिक मार्गदर्शनदेखील आवश्यक आहे. या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या वर्गानुसार वेगवेगळ्या श्रेणीत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी दुसरी ते चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल. यात विद्यार्थ्यांना लिटमस टेस्ट, कार्बन डायआॅक्साइड फॉरमेशन, मेडबर्ग हेमिस्फेयर, रबर पॉवर बोट, बॅलेसिंग डॉल, बॅलेसिंग चॅलेंज, मॅगनेट्स अ‍ॅण्ड इट्स स्ट्रेंथ, डिफ्लेशन आॅफ निडल, मॅजिक पेन्सिल, रिवॉल्विंग अ‍ॅपल आदींची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाईल. सोबतच या प्रात्यक्षिकांमागील सिद्धांतही समजून घेतले जातील. रविवारी दुसऱ्या दिवशी ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल. यात इमेज फॉरमेशन यूजिंग लेन्स, मॅग्निफिकेशन आॅफ लेन्स, ह्यूमन आय मॉडल, वर्र्किं ग आॅफ फिल्म प्रोजेक्टर, फूड टेस्ट फॉर फॅट अ‍ॅण्ड प्रोटीन, इमिसिबल लिक्विड्स, मॅच इट राइट बोर्ड गेम, चेंजिंग स्पीड आॅफ रोटेशन, मेक ए रोप-वे मॉडेल आदींचा समावेश असेल. काार्यशाळेत भाग घेण्यासाठी लोकमत कॅम्पस क्लब सदस्यांसाठी ७०० रुपये व इतरांसाठी ८०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. नोंदणीसाठी प्रत्यक्ष लोकमत कॅम्पस क्लब कार्यालय, लोकमत भवन रामदासपेठ येथे संपर्क करावा. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रथम नोंदणी आवश्यक आहे. कार्यशाळेत जागा मर्यादित असल्यामुळे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. अधिक माहितीसाठी मो. क्रमांक ९८२२४०६५६२, ९९२२९६८५२६ वर सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत संपर्क साधता येईल.(प्रतिनिधी)