शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमध्ये सॅटेलाईट मॅन्युफॅक्चरिंग युनिट

By admin | Updated: February 20, 2016 03:21 IST

मिहान प्रकल्पांमध्ये कॅनडा येथील मिलिंद पिंपरीकर यांच्या सहकार्याने कॅनिएसतर्फे सॅटेलाईट मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारणार असल्याची माहिती...

नितीन गडकरी यांची माहिती : ५० एकर जागेवर १५० कोटींची गुंतवणूक नागपूर : मिहान प्रकल्पांमध्ये कॅनडा येथील मिलिंद पिंपरीकर यांच्या सहकार्याने कॅनिएसतर्फे सॅटेलाईट मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. यासंदर्भात सामंजस्य करार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मिहानचे प्रबंध संचालक विश्वास पाटील उपस्थित होते.मिलिंद पिंपरीकर हे बंगळुरु येथे युनिट टाकणार होते. परंतु मिहानमध्ये ५० एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या जमिनीवर १५० कोटी रुपयांची गुंतवणूक सॅटेलाईटसाठी करण्यात येणार असून त्यामुळे ४०० ते ५०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पिंपरीकर हे विविध देशांमध्ये कृषी ,रेल्वे, रस्ते या क्षेत्रातही सॅटेलाईटचा पुरवठा करण्याचे काम करीत आहे. इस्रोसोबत एमआरओ सेंटरसाठी ते काम करीत आहे. जगातील अनेक देशांमध्ये त्यांची कामेही सुरू आहेत याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)कमी दरात सॅटेलाईट उपलब्ध करून देणार कॅनडातील कॅनिएस या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पिंपळकर यांनी सांगितले की, त्यांची कंपनी ही माईको, नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून मागणीनुसार सॅटेलाईट तयार करून देते. रेल्वे वाहतूक व्यवस्थापन, जहाज, आणि इतर लहान मोठ्या कामांसाठी विभागनिहाय सॅटेलाईटचा उपयोग होतो. शेतीपासून तर प्रत्येक क्षेत्रात आज सॅटेलाईटची गरज आहे. ही गरज आपली कंपनी पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करते. एका मोठ्या सॅटेलाईटसाठी ३०० ते ४०० मिलियन डॉलर इतका खर्च येतो. परंतु आमची कंपनी १ ते ५ मिलियन डॉलरमध्य सॅटेलाईट उपलब्ध करून देते. भविष्यातील विमाने ही वायरलेस राहतील.