शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याचे राज्य..! शासनाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करण्याचे धारिष्ट्य करू नये..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 15:54 IST

संपूर्ण जगासाठी सध्याचा काळ अत्यंत वाईट आहे. कोरोना महामारीच्या संकटाविरोधात सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला तरच या विषाणूवर विजय प्राप्त करणे सोपे आहे, असे नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मिडियावर म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: काळ आणि वेळ कधी सांगून येत नाही. संपूर्ण जगासाठी सध्याचा काळ अत्यंत वाईट आहे. कोरोना महामारीच्या संकटाविरोधात सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला तरच या विषाणूवर विजय प्राप्त करणे सोपे आहे, असे नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मिडियावर म्हटले आहे.समाजातील सर्वच घटकांनी समाजाप्रती असलेलं देणं फेडण्याची ही वेळ आहे. प्रत्येकाने संवेदना जपण्याची ही वेळ आहे. मात्र या संकटकाळातही लोकांच्या असहायतेचा फायदा घेणे योग्य नाही. नेमकं नागपुरातील रुग्णालयात हा प्रकार होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. रुग्णालयाच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्याकरिता तयार करण्यात आलेल्या समितीने अशा रुग्णालयांना चाप दिला.

अशा काळात नागरिकांच्या गरजेचा जो-जो गैरफायदा घेईल किंवा शाषणाच्या दिशानिदेर्शांचे उल्लंघन करेल अशा सर्व व्यक्ती, संस्था, रुग्णालये आदींविरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे. ती आता अधिक तीव्र करण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही कायदा आणि शासनाच्या दिशानिदेर्शांचे उल्लंघन करण्याचे धारिष्ट्य करु नये.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे