शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागातील गार्ड झाले आरएफओ!

By admin | Updated: May 13, 2014 01:00 IST

वन विभागात सध्या सुरू असलेला ‘वर्किंंग प्लॅन’चा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. या विभागात वन परिक्षेत्र अधिकारी

नागपूर : वन विभागात सध्या सुरू असलेला ‘वर्किंंग प्लॅन’चा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. या विभागात वन परिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) नसल्याने वनरक्षक (गार्ड) व वनमजूर स्पॉट मॅपिंगचे काम करून, त्याआधारे वर्किंंग प्लॅन तयार केले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.‘वर्किंंग प्लॅन’वरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोणत्याही जंगलाच्या विकासासाठी ‘वर्किंंग प्लॅन’ हा महत्त्वाचा मानल्या जातो. त्यामुळे प्रत्येक प्रादेशिक विभागाचा स्वतंत्र प्लॅन तयार केला जातो. यातून संबंधित वन परिक्षेत्रामध्ये पुढील दहा वर्षांंंत जंगल व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या विकास कामांचा लेखाजोखा तयार केला जातो. त्यामुळे तो शास्त्रोक्त पद्धतीने तयार व्हावा, यासाठी वन परिक्षेत्र अधिकार्‍यांच्या माध्यमातून संबंधित वन परिक्षेत्राचे तंतोतंत मोजमाप (स्पॉट मॅपिंग) केल्या जाते. यात संबंधित वन परिक्षेत्राचे क्षेत्रफळ, येथील झाडांची घनता व इतर बाबींची नोंद घेऊ न त्याआधारे प्लॅन तयार केला जातो. परंतु सध्या नागपूर विभागीय वर्किंंग प्लॅन कार्यालयात एकही वन परिक्षेत्र अधिकारी नसल्याने वनरक्षक व वनमजूर स्पॉट मॅपिंगचे काम पूर्ण करीत असल्याची माहिती आहे. या कार्यालयातील वन परिक्षेत्र अधिकारी एम. के. चाटी यांनी येथे रुजू होताच, दोन महिन्यात तिरोडा येथे स्वत:ची बदली करून घेतली. शिवाय दुसरे आरएफओ शेळके सहा महिन्यांपूर्वी सेवानवृत्त झाले आहेत. त्यामुळे सध्या या विभागातील दोन्ही पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, या कार्यालयावर नागपूरसह वर्धा, गोंदिया व भंडारा या चार विभागाचा वर्किंंंग प्लॅन तयार करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी या कार्यालयाचे प्रमुख असलेल्या वनसंरक्षकांच्या (सीएफ) मदतीला दोन आरएफओ, एक क्षेत्र सर्वेअर व तीन सर्वेअरची पदे देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)

यामुळे थेट वन विभागाच्या