शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थांच्या वाहतुकीची सुचना द्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST

नागपूर : रेल्वे मार्गाने अनेकदा अमली पदार्थांची वाहतूक करण्यात येते. बऱ्याच वेळा लोहमार्ग पोलीस, आरपीएफच्यावतीने कारवाई करण्यात येते. परंतु ...

नागपूर : रेल्वे मार्गाने अनेकदा अमली पदार्थांची वाहतूक करण्यात येते. बऱ्याच वेळा लोहमार्ग पोलीस, आरपीएफच्यावतीने कारवाई करण्यात येते. परंतु अनेकदा माहिती न मिळाल्याने तस्कर तस्करी करण्यात यशस्वी होतात. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेस्थानकावरील ऑटोचालक, कुलींशी संवाद साधून त्यांना अमली पदार्थांची वाहतूक होत असल्यास सूचना देण्याचे आवाहन केले.

नागपूर रेल्वेस्थानकावर आयोजित कार्यक्रमात लोहमार्ग पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे यांनी कुली, ऑटोचालकांना सतर्क राहुन अमली पदार्थांची तस्करी होत असल्यास त्वरित लोहमार्ग पोलिसांना सूचना देण्यास सांगितले. कार्यक्रमात अमली पदार्थाच्या सेवनामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असून कुटुंब उद्ध्व‌‌स्त होत असल्यामुळे अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. नुकतीच लोहमार्ग पोलिसांनी ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या एका टोळीला गजाआड केले आहे. वर्षभरात हजारो किलो गांजा जप्त करण्यात येतो. यावरून अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्यांचे प्रमाण फार मोठे असल्यामुळे अशा व्यक्तींना या नशेपासून दूर ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन हवालदार गजानन शेळके यांनी केले. कार्यक्रमाला उपनिरीक्षक विजय तायवाडे, राजेश पाली, नामदेव सहारे, अमोल हिंगणे आणि लोहमार्ग ठाण्यातील कर्मचारी, ऑटोचालक आणि कुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.............