शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘रिजेक्ट कोल’ ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: May 14, 2014 00:50 IST

खापरखेडा-दहेगाव (रंगारी) मार्गालगतच्या शेतांमध्ये काही कंत्राटदारांनी ‘रिजेक्ट कोल’ अर्थात टाकाऊ कोळशाच्या भुकटी(चुरी)चे मोठमोठे

अरुण महाजन - खापरखेडा

खापरखेडा-दहेगाव (रंगारी) मार्गालगतच्या शेतांमध्ये काही कंत्राटदारांनी

खापरखेडा येथील औष्णिक वीज केंद्रात विजेच्या उत्पादनासाठी मोठय़ा प्रमाणात कोळसा वापरला जातो. यात जो कोळसा वापरण्यायोग्य नसतो या टाकाऊ कोळशाला

या मार्गावर १0 वर्षांंपूर्वी नागरी वस्ती नव्हती. त्यामुळे या कोळशाचा कुणालाही फारसा त्रास होत नव्हता. मात्र, हल्ली या मार्गावर नागरी वस्ती वाढत चालली आहे. त्यामुळे या मार्गावरील मिलन चौक, जयभोलेनगर तसेच पेट्रोलपंपाच्या बाजूला असलेल्या वस्तीतील नागरिकांना या कोळशाच्या भुकटीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना श्‍वसनाचे विविध गंभीर आजार जडण्याची शक्यताही वैद्यकीय सूत्रांनी वर्तविली आहे. हा कोळसा ज्या शेतांमध्ये साठविण्यात आला आहे, त्या शेतीची शासनदरबारी अकृषक शेती अशी नोंद नाही. त्यामुळे हा कोळसा या शेतींसोबत इतर शेतांमध्ये हवेद्वारे पसरत असल्याने या जमिनीची पोत खराब होण्याची शक्यता बळावली आहे.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी खापरखेडा वीज केंद्र प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत, सावनेर तहसील कार्यालय, प्रदूषण नियंत्रण विभाग व पोलीस विभागाला अनेकदा निवेदने दिली. मात्र, या सर्व विभागातील अधिकार्‍यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले, असा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाचे पथक दहेगाव(रंगारी)-खापरखेडा या मार्गाने नेहमी वीज केंद्राची पाहणी करण्यासाठी नियमित येते व परत जाते. या पथकातील सदस्यांच्या नजरेत हे कोळशाचे ढीग दिसतात. मात्र, कुणीही ही बाब गांभीर्याने घेतली नाही. कारवाई होत नसल्याने या कंत्राटदारांचे मनोबल उंचावले आहे. परिणामी, या कंत्राटदारांचे संबंधित अधिकार्‍यांशी

‘रिजेक्ट कोल’ अर्थात टाकाऊ कोळशाच्या भुकटी(चुरी)चे मोठमोठे ढीग लावून ठेवले आहेत. हा कोळसा ज्वलनशील आहे. कोळशाची भुकटी हवेने सर्वत्र उडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला तसेच जमीन व पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. ‘रिजेक्ट कोल’ असे संबोधले जाते. वीज केंद्रात हा ‘रिजेक्ट कोल’ मोठय़ा प्रमाणात गोळा झाल्यानंतर, त्याची वर्षातून एकदा लिलाव पद्धतीने विक्री केली जाते. महानिर्मितीचे काही कंत्राटदार हा ‘रिजेक्ट कोल’ कमी किमतीत खरेदी करतात. सदर कंत्राटदार या कोळशाची परप्रांतात चढय़ा भावाने विक्री करून पैसा कमावतात. महानिर्मितीचे एकूण पाच कंत्राटदार या व्यवसायात गुंतले आहेत. या कंत्राटदारांनी वीज केंद्रातून खरेदी केलेल्या या ‘रिजेक्ट कोल’चे मोठमोठे ढीग लावून खापरखेडा-दहेगाव (रंगारी) मार्गावरील शेतांमध्ये साठवून ठेवला आहे. येथे हा प्रकार अंदाजे १0 वर्षांंपासून सुरू असून, परिसरात असे अंदाजे सहा ढीग आहेत. ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याची शक्यता आहे.