राजेश भैसारे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:08 IST2021-06-26T04:08:06+5:302021-06-26T04:08:06+5:30

राजेश एस. भैसारे (५२, रा. एमआयजी कॉलनी, भीम चौक, नारा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार ...

Rajesh Bhaisare passed away | राजेश भैसारे निधन

राजेश भैसारे निधन

राजेश एस. भैसारे (५२, रा. एमआयजी कॉलनी, भीम चौक, नारा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

देवराज शर्मा ()

देवराज शेरबहादूर शर्मा यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.

अरुण प्रधान

अरुण रामकृष्ण प्रधान (६२, रा. कुकडे ले-आऊट) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामलाल ग्वालबंशी

रामलाल भैय्यालाल ग्वालबंशी (६७, रा. चंदननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सागर मस्के

सागर रमेश मस्के (२२, रा. चिरवा, ता. मौदा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सीताबाई गुप्ता

सीताबाई गंगाप्रसाद गुप्ता (६९, रा. लोधीपुरा, बजेरिया) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बेबी निनावे

बेबी धर्मदास निनावे (६१, रा. दीक्षितनगर, नारी रोड) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Rajesh Bhaisare passed away