शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉपर्टी एक्स्पोला प्रतिसाद

By admin | Updated: September 21, 2014 01:13 IST

के्रडाई नागपूर मेट्रोचा चार दिवसीय ‘प्रॉपर्टी एक्स्पो-२०१४’ हिस्लॉप कॉलेजलगत चिटणवीस सेंटर येथे सुरू आहे. एक्स्पोच्या दुसऱ्या दिवशी ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. एक्स्पो २२ सप्टेंबरपर्यंत

१७ पॅव्हेलियन व ४४ स्टॉल : ग्राहकांकडून खरेदीसाठी विचारणानागपूर : के्रडाई नागपूर मेट्रोचा चार दिवसीय ‘प्रॉपर्टी एक्स्पो-२०१४’ हिस्लॉप कॉलेजलगत चिटणवीस सेंटर येथे सुरू आहे. एक्स्पोच्या दुसऱ्या दिवशी ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. एक्स्पो २२ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहील. पार्किंगची नि:शुल्क व्यवस्था आहे. याआधीच्या चारही एक्स्पोला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. शनिवारी ‘वास्तुशास्त्र’ या विषयावर सुशील फत्तेपुरिया यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. याशिवाय आयसीएआयच्या नागपूर चॅप्टरने प्रॉपर्टी खरेदीसाठी वित्तीय नियोजन आणि व्यवस्थापन, यावर माहिती दिली. यावर्षी ५० हजार चौरस फूटचा डोम पूर्णत: वातानुकूलित आहे. १७ पॅव्हेलियन आणि ४४ स्टॉल आहेत. ५ हजार चौरस फूट जागा फूड कोर्टसाठी राखीव आहे. याशिवाय लहानांसाठी किड्स झोनची व्यवस्था आहे. एनआयटी आणि मनपाने मान्यता दिलेले प्रकल्प एक्स्पोमध्ये प्रदर्शनार्थ आहेत. प्रॉपर्टीशी संबंधित माहिती त्या त्या कंपनीच्या स्टॉलवर उपलब्ध आहे. नामांकित बँकेतर्फे आर्थिक पुरवठा आणि गृहकर्जासंदर्भात इत्थंभूत माहिती देण्यात येत आहे. एक्स्पोचे मुख्य प्रायोजक एसबीआय आणि गोदरेज प्रॉपर्टीज असून प्रोझोन पाम, पिरॅमिड सिटी आणि लेव्हरेज ग्रूप सहयोगी प्रायोजक आहेत. (वाणिज्य प्रतिनिधी)