प्रजासत्ताकदिनाचा मुख्य सोहळा कस्तूरचंद पार्कवर सोमवारी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त पोलीस दलाकडून मान्यवरांना मानवंदना दिली जाते. त्याची तयारी या ठिकाणी सुरू असून, सोमवारी पथसंचलनाची रंगीत तालीम झाली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}