शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्ल्याच्या सूचनेने पोलीस हादरले

By admin | Updated: August 18, 2016 02:07 IST

दहशतवादी मॉल्सवर हल्ला करणार असल्याच्या बातमीने बुधवारी रात्री पोलिसांची झोप उडाली.

सीताबर्डी येथील मॉल्सची तपासणी नागपूर : दहशतवादी मॉल्सवर हल्ला करणार असल्याच्या बातमीने बुधवारी रात्री पोलिसांची झोप उडाली. पोलिसांनी ‘रात्री विशेष आॅपरेशन ’चालवून सीताबर्डी येथील मॉल्सची घेराबंदी करून तपासणी करण्यात आली. सुमारे तीन तास अतिशय गोपनीय पद्धतीने चालविण्यात आलेल्या या आॅपरेशनमध्ये पोलिसांच्या हाती काहीही सापडले नाही. देशातील गुप्तचर संस्थांनी १५ आॅगस्ट दरम्यान दहशतवाद्याकडून उपराजधानीसह राज्यातील महत्त्वपूर्ण शहरांवर हल्ला होण्याची इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक सतर्क होते. पोलिसांनी आठवडाभरापासूनच नाकाबंदी आणि संशयास्पद व्यक्तींची धरपकड सुरू केली होती. सुत्रांनुसार बुधवारी रात्री पोलिसांना एका कारमध्ये दोन संदिग्ध व्यक्ती स्वार असल्याची सूचना मिळाली. त्या दोघांजवळ मॉल आणि त्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा नकाशा असल्याचीही माहिती मिळाली. ते सीताबर्डीच्या मॉल्सकडे गेल्याच्या शक्यतेने पोलीस कामाला लागले. तडकाफडकी झोन दोनचे डीसीपी रवींद्र सिंह परदेशी, सीताबर्डीचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार हे आपल्या ताफ्यासह सीताबर्डी परिसरातील तिन्ही मॉल्सवर पोहोचले. त्यांनी पार्क केलेल्या सर्व वाहनांची तपासणी केली. एकेक वाहनांना तेथून रवाना केले. तीन तास चाललेल्या या तपासात कुठलीही संदिग्ध वस्तू किंवा हालचाल आढळून आली नाही. १२ आॅगस्ट रोजी सुद्धा याच प्रकारे एमआयडीसी आणि अमरावती रोडवर काही लोकं पॅराशूटने उतरल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पोलीस व वायुसेनेच्या अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले होते. पोलिसांनी फुटाळा जंगलाची घेराबंदी केली होती तर वायुसेनेने आकाशातून पाहणी केली होती. (प्रतिनिधी)