लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुरेश भटांची गझल म्हणजे शब्दोत्सवच - Marathi News | Suresh Bhat's ghazal is the word festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरेश भटांची गझल म्हणजे शब्दोत्सवच

कवी सुरेश भट म्हणजे शब्द आणि आशयाला अधिक गहन अर्थ देणारे गझलकार. त्यामुळेच त्यांचे चाहते जेथे मराठी आहे तेथे जगभरात आहे. ...

शूरांचा सन्मान हाच आपला संस्कार - Marathi News | This is the honor of the heroes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शूरांचा सन्मान हाच आपला संस्कार

देशासाठी लढणारे आमचे सैनिक प्राणांची पर्वा न करता आमच्या देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करीत असतात म्हणून देशवासीय सुरक्षित आयुष्य जगत असतात. ...

समन्वयातून दलित उद्योजकांचा विकास - Marathi News | Development of Dalit Entrepreneurs from Coordination | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समन्वयातून दलित उद्योजकांचा विकास

‘नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे बना’ आणि ‘संघर्षाऐवजी समन्वयातून विकास’ या मूलमंत्रानुसार दलित युवकांना सर्वोपरी मदत करून ...

आणखी एका वृद्धेचा मृत्यू - Marathi News | Death of another elderly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आणखी एका वृद्धेचा मृत्यू

स्वाईन फ्लू बळीची संख्या वाढतच आहे. शनिवारी आणखी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ...

योगविद्येचा अभ्यासक्रमांत समावेश करा - Marathi News | Include the courses of Yogavidya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :योगविद्येचा अभ्यासक्रमांत समावेश करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या दुसऱ्या दिवशी योगविद्येसंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला. ...

राजकीय दलालांचा बंदोबस्त करा - Marathi News | Manage political brokers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय दलालांचा बंदोबस्त करा

पोलीस ठाण्यांमध्ये मध्यस्थीसाठी प्रयत्न करणाऱ्या राजकीय पक्षांच्या कथित ‘दलालां’वर कठोर कारवाई करा, ... ...

कॅप्शन - Marathi News | Captions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅप्शन

वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात शनिवारी राज्य वकील परिषदेचे दीप प्रज्वलित करून उद्घाटन करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्या. शरद बोबडे, न्या. उदय ललित आणि इतर मान्यवर. ...

संघटित व्हा, एकोपा दाखवा...जोड - Marathi News | Get organized, stand alone ... add | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघटित व्हा, एकोपा दाखवा...जोड

काँग्रेसचे पुनरुज्जीवन होत आहे. काँग्रेस संपणार नाही. ती प्रत्येकाच्या रक्तात भिनली आहे. भाजप-सेनेने भावनात्मक मुद्दे घेतले. काँग्रेसी मतांचे विभाजन करून मते मिळवली. अपप्रचार करून सत्तेवर आले. मात्र, गेल्या आठ महिन्यात नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. ...

फुटीरवादी आलमच्या सुटकेत काही गैर नाही - Marathi News | There is nothing wrong with the escape of the extremist almighty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फुटीरवादी आलमच्या सुटकेत काही गैर नाही

जम्मू-काश्मीर: मेहबुबा मुफ्ती यांचा युक्तिवाद ...