लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नरभक्षक वाघिणीला वाचविण्याची याचिका फेटाळली - Marathi News | The petition to save the man eater tigress has been rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नरभक्षक वाघिणीला वाचविण्याची याचिका फेटाळली

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव वन परिक्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि आतापर्यंत १२ महिला-पुरुषांची शिकार केलेल्या धोकादायक टी-१ वाघिणीला वाचविण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय मदन लोकूर व दीपक गुप्ता यां ...

नागपुरात वाहतूक पोलिसांकडून सर्जिकल स्ट्राईक - Marathi News | Surgical Strike from Traffic Police in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वाहतूक पोलिसांकडून सर्जिकल स्ट्राईक

वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून अपघात घडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांना वाहतुकीचे धडे देण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मंगळवारी चौकाचौकात सर्जिकल स्ट्राईक केला गेला. या विशेष मोहिमेंतर्गत पहिल्याच दिवशी पोलिसांनी १२८५ वाहनचालकांवर चालान कारवाई क ...

Ganesh Festival : नागपुरात गणेशोत्सवाच्या प्रसादावर एफडीएची नजर - Marathi News | Ganesh Festival: FDA eyes on Ganesh Festival in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ganesh Festival : नागपुरात गणेशोत्सवाच्या प्रसादावर एफडीएची नजर

उपराजधानीत सणासुदीची लगबग सुरू आहे. या दिवसांमध्ये भेसळीचे अनेक प्रकार समोर येतात. विशेषत: गणेशोत्सवामध्ये प्रसाद म्हणून वाटले जाणारे मोदक, खव्याचे पेढे, लाडू, करंजी यात भेसळ होण्याचा धोका मोठा असतो. अशा भेसळयुक्त खव्यापासून नागपूरकरांच्या आरोग्याचे ...

नैराश्य हा वेळीच उपचारांमुळे बरा होणारा आजार : नितीन गुल्हाने - Marathi News | Depression is curable disease promptaly: Nitin Gulhane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नैराश्य हा वेळीच उपचारांमुळे बरा होणारा आजार : नितीन गुल्हाने

कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाच्या गरजा वाढत आहे. यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर अशी व्यक्ती स्वत:साठी किंवा इतरांसाठी धोकादायक ठरू शकेल किंवा आत्महत्येस प् ...

उंदीर पकडण्यासाठी आली पुण्याची चमू - Marathi News | Ruminant Squad come from Pune | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उंदीर पकडण्यासाठी आली पुण्याची चमू

स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या १०० वर पोहचली आहे. या रोगाला कारणीभूत असलेले ‘चिगर माईट्स’ मिळविण्यास आरोग्य विभागाला अद्यापही यश आले नाही. यामुळे आता पुण्याच्या कीटकशास्त्रज्ञ चमूची मदत घेण्यात आली असून मंगळवारी या चमूने काटोल, नरखेड भागातील प्राथ ...

‘दिग्विजय’ दिवसाकडे अनेक महाविद्यालयांची पाठ - Marathi News | 'Digvijaya' day many colleges show back | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘दिग्विजय’ दिवसाकडे अनेक महाविद्यालयांची पाठ

शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाला ११ सप्टेंबर रोजी सव्वाशे वर्षे पूर्ण झाली. या ‘दिग्विजय’ दिवसाकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे निर्देश असतानादेखील अनेक महाविद्यालयांनी पाठ फिरविल् ...

दहा हजार दिवसांचा विलंब माफ - Marathi News | Waived for the delay of ten thousand days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहा हजार दिवसांचा विलंब माफ

एका महिला कामगाराला सेवा नियमितीकरणासाठी औद्योगिक न्यायालयात दाद मागण्याकरिता झालेला १०,२९० दिवसांचा विलंब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माफ केला. तसेच, या कामगाराच्या तक्रारीवर सहा महिन्यांत निर्णय देण्याचा आदेश औद्योगिक न्यायालयाला दिला ...

कठोर शिक्षेची तरतूद : शेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडू नका - Marathi News |  Strict penalties: Do not let the electricity flow in the farm fencing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कठोर शिक्षेची तरतूद : शेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडू नका

शेताच्या कुंपणात अवैधरीत्या वीजपुरवठा जोडल्यास संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात येत असून, भारतीय विद्युत कायदा २००३ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद असल्याने, शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करू नये, असे ...

Ganesh Festival:  नागपुरात पीओपी मूर्ती विक्रेते सर्वाधिक मात्र दंडात्मक कारवाई शून्य! - Marathi News | Ganesh Festival: POP idol vendors every where in Nagpur but punitive action zero! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ganesh Festival:  नागपुरात पीओपी मूर्ती विक्रेते सर्वाधिक मात्र दंडात्मक कारवाई शून्य!

प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती बाजारात विकण्यासाठी नियम तयार करण्यात आलेले आहेत. मात्र मूर्ती विक्रेत्यांकडून त्याचे पालन होताना दिसत नाही. याचा विचार करता उपद्रव शोध पथकाकडून कारवाई केली जात आहे. मात्र सर्वाधिक मूर्ती विक्री होत असलेल्या गांध ...