अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कामठीच्या हरदासनगर येथील ७ ते ८ मुले महादेव घाट येथे पोहण्यासाठी गेले होते. यातील चार मुले पोहताना नदीच्या खोल पाण्यात गेली होती. ...
कायद्याचेच नव्हे तर सर्वसामान्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांचे एकाच प्रकरणातील हे दोन चेहरे सोमवारी बघायला मिळाले. एक मदत करणारा तर दुसरा अन्याय करणारा. एक आश्वस्त करणारा तर दुसरा चीड आणणारा. ...
२१ सप्टेंबर १९१७ रोजी सारस्वत सभा लायब्ररीची स्थापना नागपुरात झाली. छोट्याशा कौलारू खोलीतून सुरू झालेला हा ज्ञानाचा प्रवास आता शंभर वर्षांनंतर तीन मजली टुमदार इमारतीमधून सुरू आहे. ...
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे देणाऱ्या येणारा स्वा. सावरकर गौरव पुरस्कार यंदा भारतीय वायुसेनेचे माजी उपप्रमुख एअर मार्शल शिरीष देव यांना प्रदान करण्यात येणार आहे. ...
नागपूर शहरातील रामनगर चौकात एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांना नि:शुल्क फळांचे वाटप करण्यात येते. यामुळे बच्चेकंपनीलादेखील तरतरी येते अन् त्यानंतर घराकडे त्यांचे पाय झपाट्याने चालायला लागतात. ...