लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! ११ जलकुंभांतून आज पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Water supply stops today from 11 water bodies in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! ११ जलकुंभांतून आज पाणीपुरवठा राहणार बंद

'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद ...

‘समृद्धी’च्या प्रचाराची घाई, मानव-वन्यजीव अपघातांचे कारण हाेई - Marathi News | The rush to promote 'Samruddhi' Highway is the cause of human-wildlife accidents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘समृद्धी’च्या प्रचाराची घाई, मानव-वन्यजीव अपघातांचे कारण हाेई

केंद्रीय मंत्रालयाच्या समितीचे ताशेरे : सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून सुरू केला महामार्ग ...

पाेलिसांच्या अमानुष मारहाणीत फरार आराेपींच्या भावाचा मृत्यू; चौकशीसाठी बोलावले होते ठाण्यात - Marathi News | the brother of absconding accused who was detained for questioning died in brutal beating by the police in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाेलिसांच्या अमानुष मारहाणीत फरार आराेपींच्या भावाचा मृत्यू; चौकशीसाठी बोलावले होते ठाण्यात

कन्हानमधील घटना ...

‘एल-निनाे’च्या प्रभावाने यंदा खरेच दुष्काळ पडेल?; भारतीय हवामान विभागाचा नकार - Marathi News | Will there really be a drought this year due to the influence of 'El-Nina'?; Denial of Indian Meteorological Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एल-निनाे’च्या प्रभावाने यंदा खरेच दुष्काळ पडेल?; भारतीय हवामान विभागाचा नकार

एल-निनाेचा प्रभाव असताे; पण भारतात पावसाळी हंगामावर ‘इंडियन ओशन डायपाेल’ (आयओडी) चादेखील प्रभाव असताे ...

कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा, ठाणे आणि मुंबई उपनगरने पटकावले विजेतेपद - Marathi News | Bhai Nerurkar Cup State Level Kho-Kho Tournament, Thane and Mumbai suburbs won the title | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा, ठाणे आणि मुंबई उपनगरने पटकावले विजेतेपद

१४ वर्षे वयोगटात सांगली व ठाणे जिल्ह्याने मारली बाजी ...

"जोवर कायदा होत नाही, तोवर प्रत्येक सनातनी व्यक्तीने 5-6 मुलांना जन्माला घालावे;" देवकीनंदन ठाकुर म्हणाले... - Marathi News | until population control law comes every sanatani should do 5 to 6 children says devkinandan thakur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जोवर कायदा होत नाही, तोवर प्रत्येक सनातनी व्यक्तीने 5-6 मुलांना जन्माला घालावे;" देवकीनंदन ठाकुर म्हणाले...

"4 बायका आणि 40 मुलांसारख्या प्रकरणांवर कुणीही बोलत नाही. स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठे आक्रमण सनातन धर्मावरच झाले आहे." ...

भारत येत्या पंचवीस वर्षांत सर्वच क्षेत्रांत असेल सर्वश्रेष्ठ - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह - Marathi News | India will be the best in all fields in the next 25 years - Union Home Minister Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत येत्या पंचवीस वर्षांत सर्वच क्षेत्रांत असेल सर्वश्रेष्ठ - अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून व्यक्त केला दृढ विश्वास, ईशान्येतील हिंसाचार ९० टक्क्यांनी घटला, काश्मिरात आता एकही दगड मारला जात नाही, लोकांना आवडणारे नव्हे, त्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात ...

वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नागपुरातील भर वस्तीत थरार - Marathi News | Thriller in Nagpur's Bhar Vasti to avenge father's murder | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नागपुरातील भर वस्तीत थरार

Nagpur News वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने भर वस्तीत न्यायालयाने निर्दोष सुटका केलेल्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. घरात घुसून आरोपीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ...

बाळविक्रीच्या रॅकेटमध्ये डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the doctor in the baby-selling racket | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाळविक्रीच्या रॅकेटमध्ये डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

Nagpur News संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बाळविक्रीच्या रॅकेटमध्ये आणखी एका महिलेच्या गरिबीचा फायदा घेत आरोपींनी तिला फसविल्याची बाब समोर आली आहे. ...