Nagpur News: दोन ग्राहकांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका बार व्यवस्थापकालाच त्यांनी बेदम मारहाण करत डोक्यावर काचेचा ग्लास फोडला. यात संबंधित मॅनेजर जखमी झाला आहे. ...
Nagpur News एखाद्या व्यक्तीच्या दुःखद काळात, त्रासाच्या प्रसंगी एक नर्स त्याची जी सेवाशुश्रूषा करते आणि त्यातून जे मानसिक समाधान तिला मिळते त्याला तोड नसते, असे मत मायरा गुप्ता या परिचारिकेने व्यक्त केले आहे. ...
Nagpur News ज्या डॉक्टरांच्या हाताखाली आपण काम करतो ते हात कधीकाळी आपल्या मुलांचे असावेत हे स्वप्न उराशी बाळगून असतात. काहींना यात यशही येते. जागतिक नर्सिंग दिनाच्या निमित्ताने त्यातील काहींवर टाकलेला हा प्रकाश. ...
Nagpur News चॉकलेट अन् लाडू सामोर आल्यावर ते खाण्याचा मोह सर्वांनाच होतो! मात्र जनावरांनाही चॉकलेट आणि लाडू आवडतात. ते खाल्ल्यावर त्यांची प्रजनन क्षमता आणि दुग्ध उत्पादकता वाढते, हे वाचून आश्चर्य वाटेल, पण सत्य आहे. ...
Nagpur News बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या माेखा चक्रीवादळाचा कुठलाही प्रभाव विदर्भावर नसून पुढच्या दाेन दिवसांत दिवसाचे तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...
Nagpur News जिल्हा परिषदेत सर्वसाधारण बदल्याची प्रक्रिया सुरू आहे. समुपदेशाने या बदल्या होत असल्या तरी काही प्रकरणात कर्मचारीच बदलीवर आक्षेप घेत असल्याचे प्रकार घडत आहे. ...
Nagpur News मुंबईच्या आयकर अधिकाऱ्यांची हवाला आणि डब्बा व्यापाऱ्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू होती. अकरा जणांची २० हून अधिक कार्यालये आणि निवासस्थानांची सखोल तपासणी केली. ...