शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेशन याकूब... ‘डेथ वॉरंट’ ते फाशी

By admin | Updated: July 30, 2015 02:46 IST

१४ जुलै याकूबचा डेथ वॉरंट निघाल्याचे उघड कारागृहात अचानक धावपळ वाढली.

१४ जुलै याकूबचा डेथ वॉरंट निघाल्याचे उघड कारागृहात अचानक धावपळ वाढली. १५ जुलै याकूबचा डेथ वॉरंट नागपुरात पोहोचला. कारागृहात बंदोबस्तात मोठी वाढ.१६ जुलै महाराष्ट्रात जल्लाद नाही. मीरा बोरवणकरांचे स्पष्टीकरण,फाशी यार्डात तयारी सुरू, अधिकाऱ्यांच्या बैठका वाढल्या, घेतला सुरक्षेचा आढावा.१७ जुलै फाशीची जबाबदारी ‘टीम येरवडा’कडे, कारागृह प्रशासनाकडून साहित्याची जुळवाजुळव. १८ जुलै कारागृहात ईद साजरी. आॅपरेशन याकूबला वेग. कारागृहातील इस्पितळाची पाहणी. आरोग्य यंत्रणेच्या वरिष्ठांसोबत भेट, डॉक्टरांचे नवीन पथक नियुक्त. १९ जुलै ३० जुलैला फाशी देण्याचा अंदाजित घटनाक्रम तयार. तत्पूर्वी आणि फाशीनंतर काय करायचे, यावर कारागृह अधिकाऱ्यांची पोलीस अधिकाऱ्यांंसोबत चर्चा. २० जुलै फाशी यार्डात तयारी सुरू. २१ जुलैला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्यासुनावणीकडे साऱ्यांचे लक्षउस्मान मेमन, अ‍ॅड. अनिल गेडाम यांनी घेतली याकूबची भेट. क्युरेटीव्हवर प्रदीर्घ चर्चा.२१ जुलै सकाळी : याकूबचे दिल्लीतील वकील अ‍ॅड. शुबैल फारूख आणि उस्मान मेमनने घेतली भेट.दुपारी : सर्वोच्च न्यायालयात ‘क्युरेटीव्ह पिटीशन‘ खारीज. सायंकाळी : अ‍ॅड. अनिल गेडाम कारागृहात. राज्यपालांकडे पाठविण्यासाठी याकूबने दिला कारागृह अधीक्षकांना दयेचा अर्ज. २२ जुलै सकाळी : कारागृहासमोर प्रचंड बंदोबस्तदुपारी : डीआयजी स्वाती साठे यांची कारागृहात भेट,कारागृहातील तयारीचा आढावा, कारागृहात पोहचले फाशीचे दोर,सायंकाळी : स्वाती साठेंनी सोडला नागपूर कारागृह उपमहानिरीक्षकांचा प्रभार.२३ जुलै पत्नी रहिन आणि मुलगी जुबेदासह पाच नातेवाईकांनी घेतली याकूबची कारागृहात भेट, ‘अमरधाम’वरील हालचाली वाढल्या. फाशीला स्थगिती मिळावी म्हणून माओवाद्यांचे कारागृहात उपोषण.२४ जुलै गुप्तचर यंत्रणांचा राज्य पोलीस दलाला अलर्ट, डीआयजी राजेंद्र धामने नागपुरात, कारागृहात दिवसभर पाहणी, विमानतळावर मॉकड्रील. एटीएस, एसआयडी सक्रिय.२५ जुलै ‘क्विक रिस्पॉन्स टीम’कडे कारागृहात ‘आॅपरेशन याकूब‘पर्यंत आतमधील सुरक्षेची जबाबदारी, महानिरीक्षक मीरा बोरवणकर नागपुरात.कारागृहात अधिकाऱ्यांची बैठक, फाशी यार्डात ट्रायल बघितली.याकूब प्रकरणी बोलण्यास शासनाकडून मनाई असल्याची स्पष्टोक्ती.२६ जुलै उपराजधानीत वाढला बंदोबस्त, सावधगिरीच्या सूचना, जागोजागी नाकाबंदी२७ जुलै फाशी देण्याच्या आराखड्यावर अधिकाऱ्यांची बैठक, पोलीस आयुक्तालयात बैठक, हेलिकॉप्टरने कारागृहाची टेहळणी, कारागृहाची सुरक्षाव्यवस्था वाढविली.२८ जुलै याकूबचा फोटो बाहेर आल्यामुळे खळबळ उस्मान मेमनला नाकारली याकूबची भेट, कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ लागले बॅरिकेट्स.