शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीच्या औषधाची नोंदच नाही

By admin | Updated: September 8, 2014 02:25 IST

चहा, शितपेय किंवा दारूमध्ये गुंगीचे औषध टाकून लुटल्याचे, अत्याचार केल्याचे, अश्लील चित्रफित काढल्याच्या बातम्या वाचायला येतात...

सुमेध वाघमारे नागपूर चहा, शितपेय किंवा दारूमध्ये गुंगीचे औषध टाकून लुटल्याचे, अत्याचार केल्याचे, अश्लील चित्रफित काढल्याच्या बातम्या वाचायला येतात. नुकत्याच घडलेल्या ‘युग हत्याकांड’ प्रकरणात गुंगीचे औषध सुंगविल्यानंतर युग चांडकची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. समाजविघातकांकडून या औषधाचा घातक वापर होत असताना मात्र त्याच्या वापराच्या संदर्भात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कठोर भूमिका घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.‘शेड्युल एच वन’ मध्ये गुंगी आणणाऱ्या औषधांचा समावेश येतो. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय हे औषध मिळत नाही. परंतु अनेक औषध विक्रेते ओळखीच्या लोकांना, इस्पितळात काम करणाऱ्यांना विना डॉक्टरांच्या चिठ्ठीने हे औषध देत असल्याची धक्कादायक माहिती आहे. विशेष म्हणजे, अनेक इस्पितळांमध्ये या औषधांचा सर्रास वापर होतो. परंतु वापर झाल्यानंतर उरलेल्या औषधांची नोंद होत नाही. यामुळे समाजविघातकांना हे औषध सहज उपलब्ध होत आहे. ‘युग’च्या प्रकरणात युगचे अपहरण झाल्यानंतर त्याला ‘हॅलोथेन’ हे गुंगी आणणारे औषध रुमालातून नाकाला लावले असल्याची शक्यता आहे. भूलतज्ज्ञाच्या मते अनेक रुग्णालयात याचा सर्रास वापर होतो. साधारण ५० एमएलच्या काचेच्या बाटलीत मिळणारे हे एकमेव गुंगीचे औषध आहे. यामुळे त्याची हाताळणी सोपी होते. परंतु प्रत्येक रुग्णाला एवढ्या मोठ्या प्रमाणात हे गुंगीचे औषध दिले जात नाही. यामुळे उर्वरित औषध इस्पितळातच ठेवले जाते. परंतु औषध किती वापरले, किती उरले याची नोंद होत नाही. ही धक्कादायक बाब आहे. वापरलेली अशी औषधे इस्पितळातील परिचारिका, कर्मचारी यांच्या हातात असतात. ती यांच्याकडून दुसऱ्यांकडे जाण्याची दाट शक्यता असते. (प्रतिनिधी)