शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानक होणार प्लास्टिकमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:36 IST

नागपूरसह देशभरात मोठ्या आणि लहान रेल्वेस्थानक परिसरात प्लास्टिक आणि पॉलिथीन बॅगचा वापर करण्यावर बंदी घालण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. २ ऑक्टोबरपर्यंत रेल्वेस्थानक परिसरातून प्लास्टिक हद्दपार करण्याच्या रेल्वे बोर्डाच्या सूचना आहेत.

ठळक मुद्देरेल्वे बोर्डाचे आदेश : २ ऑक्टोबरला देणार प्लास्टिकचा वापर न करण्याची शपथ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूरसह देशभरात मोठ्या आणि लहान रेल्वेस्थानक परिसरात प्लास्टिक आणि पॉलिथीन बॅगचा वापर करण्यावर बंदी घालण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. २ ऑक्टोबरपर्यंत रेल्वेस्थानक परिसरातून प्लास्टिक हद्दपार करण्याच्या रेल्वे बोर्डाच्या सूचना आहेत. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना प्लास्टिकचा वापर न करण्याची शपथ देण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर रेल्वेस्थानक प्लास्टिकमुक्त होणार आहे.रेल्वेत एकदा वापर करून फेकण्याच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. यात रेल्वेतील सर्व व्हेंडरला प्लास्टिकच्या कॅरिबॅगचा वापर बंद करण्याबाबत जागरूकता करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी पुन्हा वापरात येणाºया पर्यावरणपूरक बॅगचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर याबाबत जागरूकता अभियान सुरू करण्यात आले नाही. परंतु प्लास्टिक बॉटल क्रश मशीन रेल्वेस्थानकावर यापूर्वीच लावण्यात आली आहे. आता अशाप्रकारच्या मशीन्स सर्वच रेल्वे स्थानकावर लावण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ विक्रेत्या स्टॉल्सधारकांनाही प्लास्टिकऐवजी इतर पर्यायांचा वापर करण्यासाठी २ ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच नागपूर रेल्वेस्थानक प्लास्टिकमुक्त होणार आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरPlastic banप्लॅस्टिक बंदी