शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नागपुरात वाढीव वीज बिलाविरोधात मनसेने काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 1:01 PM

MNS Nagpur News महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाढीव वीज बिलाबाबत गुरुवारी सकाळी नागपुरात निषेध मोर्चा काढला. वाढीव बिल माफ करा अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाढीव वीज बिलाबाबत  गुरुवारी सकाळी नागपुरात निषेध मोर्चा काढला. वाढीव बिल माफ करा अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी, मनसे शेतकरी सेनेचे उपाध्यक्ष अतुल वंदिले यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्त्यांनी जनतेच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. हा मोर्चा संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला.यापूवीर्ही मनसेच्या वतीने या प्रश्नावर आंदोलन करण्यात आले आहे, बिजली नगर विश्रामगृह येथेतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे समोर सरचिटणीस हेमंत गडकरी व हे अनेक पदाधिकाऱ्यांसोबत काळे कपडे परिधान करून गेले होते व या विषयावर ना.राऊत व मनसे पदाधिकारी यांची बाचाबाची सुद्धा झाली होती.

टॅग्स :MNSमनसे