शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ८ परिसर मूक्त तर १० सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 22:59 IST

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार शहरातील आणखी ८ परिसर प्रतिबंधातून मुक्त करण्यात आले आहे. संबंधित परिसरात गेल्या २८ दिवसात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. प्रतिबंध हटल्याने येथील वाहतूक व्यवस्था पूर्वीप्रमाणे सुरू होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार शहरातील आणखी ८ परिसर प्रतिबंधातून मुक्त करण्यात आले आहे. संबंधित परिसरात गेल्या २८ दिवसात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. प्रतिबंध हटल्याने येथील वाहतूक व्यवस्था पूर्वीप्रमाणे सुरू होईल. तसेच दुकाने व प्रतिष्ठानेही नियम व अटीनुसार सुरू करता येतील. शनिवारी शहरातील १० नवीन परिसर सील करण्यात आले. आता शहरात एकूण १७० च्या जवळपास परिसरात सील लावण्यात आलेले आहे तर ४८ परिसरातील सील हटवून प्रतिबंधातून मुक्त करण्यात आले आहे.या परिसरातील हटले प्रतिबंधशिवाजी नगर सिमेंट रोड, पॅरामाऊंट हाईट्स, प्रभाग-१५, धरमपेठ झोनसावित्रीबाई फुले नगर, प्रभाग ३२, हनुमाननगर झोननागपूर विभागीय सेंट्रल रेल्वे, आरबीआय क्वॉर्टर, प्रभाग ३५, धंतोली झोनतुमडीपुरा, तांडापेठ, प्रभाग २०, सतरंजीपुरा झोनपाठराबे वाडी, बिनाकी मंगळवारी, प्रभाग-५, सतरंजीपुरा झोनमॉडेल टाऊन, प्रभाग ७, आसीनगर झोनबाबा बुद्धाजी नगर रोड टेका, प्रभाग ६, आसीनगर झोनरिपब्लिकन नगर न्यू इंदोरा, प्रभाग ७, आसीनगर झोनसील करण्यात आलेला भागहनुमानगर झोनमधील प्रभाग ३२ येथील एमएसईबी मैदान, नवीन सुभेदार ले-आऊट, प्रभाग २९ येथील दुबेनगर, हुडकेश्वर, लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रभाग-३८ एसबीआय कॉलनी, हिंगणा रोड, प्रभाग ३८ येथील नालंदा बौद्ध विहारजवळ जयताळा, धरमपेठ झोन प्रभाग १५ येथील कुंभार टोली, हम्पयार्ड रोड, सीताबर्डी, मंगळवारी झोन प्रभाग-९ मोहन नगर, खलासी लाईन, लकडगंज झोन प्रभाग-२४ ओम अपार्टमेंट, सूर्यनगर आणि डिप्टी सिग्नल पाण्याच्या टाकीजवळ, वक्रतुंड अपार्टमेंट, गांधीबाग झोन प्रभाग २२ येथील नबाबपुरा ढोबळे गल्ली, मुंजे सभागृहाजवळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर