शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळा होताहेत डिजिटल

By admin | Updated: September 26, 2016 03:00 IST

महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने हायटेक यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर : महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने हायटेक यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात तीन शाळा डिजिटल करण्यात आलेल्या आहेत. यातील जयताळा येथील माध्यमिक शाळेतील डिजिटल कक्ष सुरू करण्यात आला आहे. आठवडाभरात डिप्टी सिग्नल येथील संजयनगर तसेच सानेगुरुजी शाळांतील डिजिटल कक्ष सुरू केला जाणार आहे.

नागपूर महापालिकेच्या १८२ शाळा आहेत. यातील ज्या शाळांतील पटसंख्या अधिक आहे, अशा शाळांत टप्प्याटप्प्याने डिजिटल शिक्षणाला सुरुवात केली जाणार आहे. तीन शाळांतील कक्ष सज्ज झालेले आहेत. लवकरच पुन्हा १५ शाळांत डिजिटल कक्ष निर्माण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. डिजिटल कक्ष चालविण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची गरज आहे. त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची मोहीम राबविली जात आहे. जयताळा शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. डिजिटल कक्षाची क्षमता व शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊ न नियोजन केले जात आहे. डिजिटल शिक्षणामुळे महापालिकेच्या शाळांतील पटसंख्या कमी होण्याला आळा बसणार आहे. (प्रतिनिधी)