शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील एमडी तस्कराला नागपुरात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 23:29 IST

अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मुंबईतील एका तस्कराला अटक करून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्याकडून ५३ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अमली पदार्थाचीतस्करी करणाऱ्या मुंबईतील एका तस्कराला अटक करून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्याकडून ५३ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. बाजारात त्याची किंमत १ लाख, ५९ हजार रुपये आहे. सुशांत प्रभाकर तांबे (वय २८) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.सुशांत तांबे मुंबईतील देवनार परिसरात म्युन्सिपल कामगार वसाहतीत राहतो. तो नागपूर (कामठी) परिसरात एमडीची खेप घेऊन येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या (एनडीपीएस) सेलला मिळाली. त्यावरून सापळा रचण्यात आला. बुधवारी रात्री ११. ३० वाजता सुशांत तांबे कामठी रेल्वेस्थानक, सराय झोपडपट्टीसमोर सिमेंट रोडवर येताच एनडीपीएसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम, सहायक निरीक्षक विजय कसोधन, उपनिरीक्षक विठोबा काळे, अर्जुनसिंग ठाकूर, दत्ता बागुल, तुलसीदास शुक्ला, प्रदीप पवार, नायक सतीश पाटील, नितीन मिश्रा, नितीन साळुंखे, रुबिना शेख यांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून ५३ ग्रॅम एमडी आणि मोबाईल असा एकूण १ लाख, ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टॅग्स :Drugsअमली पदार्थSmugglingतस्करीArrestअटक