शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मारुती सुझुकीची ‘सियाज’ दाखल

By admin | Updated: October 7, 2014 01:04 IST

लक्झरी कारच्या दुनियेत मारुती सुझुकीने नवीन सियाज कार सोमवारी नागपुरातील चारही शोरूममध्ये एका छोटखानी समारंभात दाखल केली. ही कार कंपनीच्या सी-सेगमेंटच्या एसएक्स-४ ला रिप्लेस करणार आहे.

डिझेलमध्ये सर्वाधिक मायलेज : आधुनिक तंत्रज्ञान, हायटेक सुरक्षा वैशिष्ट्येनागपूर : लक्झरी कारच्या दुनियेत मारुती सुझुकीने नवीन सियाज कार सोमवारी नागपुरातील चारही शोरूममध्ये एका छोटखानी समारंभात दाखल केली. ही कार कंपनीच्या सी-सेगमेंटच्या एसएक्स-४ ला रिप्लेस करणार आहे. कारची होंडाच्या सिटी आणि ह्युंडईच्या वर्नाशी टक्कर राहील. सेवा आॅटोमोटिव्हमध्ये सोमवारी झालेल्या समारंभात शाखा व्यवस्थापक नितीन गुंडेचा आणि विक्री व्यवस्थापक इलियास शेख आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पेट्रोल, डिझेल आणि आॅटो ट्रान्समिशनमध्ये नऊ मॉडेल आकर्षक रंगात आहेत. संपूर्ण देशात ८३०० कारचे बुकिंग झाले असून, सध्या बुकिंग सुरू असल्याचे शेख म्हणाले.सियाजमध्ये अनेक नव्या आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे मारुती सुझुकीच्या ग्राहकांना ही कार हवीहवीशी वाटणारी आहे. सियाजमध्ये नव्या सुझुकीच्या डिझाईनची झलक दिसते. ही कार ९५ पीएसची पॉवर आणि १३० एनएमचा टार्क जनरेट करते. पेट्रोलमध्ये २०.७ कि़मी., आॅटो ट्रान्समिशनमध्ये १९.१ आणि डिझेलमध्ये २६.२३ कि़मी. मायलेज देते. पार्किंग कॅमेऱ्यासह रेअरव्ह्यू मिरर, की-लेस पुश स्टार्ट सिस्टिम, रिमोट कंट्रोल की, आॅटोमेटिक एसी सिस्टिम, स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल आदींसह डायनामिक स्टायलिंग, स्मार्टप्ले इन्फॉर्मेशन सिस्टिम, आरामदायक, कॅबिनमध्ये अ‍ॅडव्हान्स वैशिष्ट्ये, मायलेज व हायटेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. सेवा अमरावती रोड, आॅटोमोटिव्ह कामठी रोड, आर्य कार्स ग्रेट नाग रोड व भंडारा रोड असे चार डीलर आहेत. (वाणिज्य प्रतिनिधी)