शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
3
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
4
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
5
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
6
मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
7
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
8
घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
9
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
10
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
11
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
12
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
13
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
14
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
15
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
16
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
17
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
18
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
19
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
20
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पोलिसांची बनवेगिरी

By admin | Updated: May 17, 2014 02:02 IST

पोलीस असल्याची बतावणी करून दोन भामट्यांनी आज एका तासात एका वृध्दांसह दोघांना लुटले. धंतोली आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

नागपूर : पोलीस असल्याची बतावणी करून दोन भामट्यांनी आज एका तासात एका वृध्दांसह दोघांना लुटले. धंतोली आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सुरेंद्रनगर येथील रहिवासी वसंत रघुनाथ रायपूरकर (वय ८१) हे मॉर्निंंग वॉक करीत होते. सकाळी ७.३0 वाजता आरपीटीएस रोडवर अंदाजे ४0 ते ४५ वयोगटातील दोन भामटे त्याच्याजवळ आले. आम्ही पोलीस आहोत. या ठिकाणी सोन्याचे दागिने लुटण्याच्या पुष्कळ घटना घडल्या. ‘ तुम्ही तुमची सोन्याची अंगठी काढून खिशात ठेवा‘अशी त्याने बतावणी केली. लगेच रायपूरकर यांच्या हातातील अंगठी काढून ती पुडीत बांधल्याचा बनाव केला आणि निघून गेले. काही वेळेनंतर रायपूरकर यांनी पुडीत अंगठी पाहिली असता ती दिसली नाही. या घटनेच्या एक तासानंतर अजनीतील रामेश्‍वरी मार्गावर अशीच एक घटना घडली. अनुराधा क्रिष्णमुर्ती अय्यर (वय ५५, रा. बॅनर्जी ले आउट, सत्यनारायण अपार्टमेंट) या ‘मॉर्निंग वॉक करीत असताना रामेश्‍वरी नूर हार्डवेअरजवळ त्यांना दोन भामट्यांनी रोखले. आम्ही पोलीस आहोत, समोर लुटमारीची् घटना झाली आहे, असे सांगून त्यांनी अय्यर यांना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी काढायला लावली. हे दागिने कागदाच्या पुडीत बांधल्याचा देखावा करून ती पुडी अय्यर यांच्या हातात दिली आणि पळून गेले. काही वेळेनंतर अय्यर यांनी पुडी सोडून पाहिली असता त्यात दागिने नव्हते. त्या भामट्यांनी पळविलेल्या दागिन्यांची किंमत १ लाख २0 हजार आहे.

धंतोली आणि अजनी पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. आरोपींचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)