शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पांढराबोडी झोपडपट्टीधारकांचा मनपावर हल्लाबोल

By admin | Updated: May 18, 2016 03:13 IST

कोणत्याही स्वरूपाची नोटीस न बजावता अंबाझरी प्रभागातील पांढराबोडी येथील झोपडपट्टीधारकांना शिविगाळ करून ...

अपर आयुक्तांना निवेदन : नुकसानभरपाई व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागपूर : कोणत्याही स्वरूपाची नोटीस न बजावता अंबाझरी प्रभागातील पांढराबोडी येथील झोपडपट्टीधारकांना शिविगाळ करून गरीब लोक ांच्या झोपड्या तोडणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच झोपडपट्टीधारकांना नुकसानभरपाई द्यावी, यासाठी झोपडपट्टीधारकांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयात जोरदार नारेबाजी क रीत हल्लाबोल केला. अपर आयुक्त नयना गुंडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तासह झोपड्या तोडल्या. घरातील टीव्ही, फ्रीज, फर्निचर व गृहोपयोगी साहित्य घराबाहेर फेकून नुकसान केले. घरातील पुरुष कामावर गेलेले असल्याने घरात लहान मुले व महिला असताना कारवाइं करण्यात आली. झोपडपट्टीधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने गुंडे यांच्याकडे केली. तसेच झोपडपट्टीधारक गेल्या ८ ते १० वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत. येथील घरांना कर आकारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.शिष्टमंडळात प्रदीप खुरसुंगे, मधुकर मोहक, प्रीती खुरसुंगे, शीतल उईके, छाया हाडके, निधी द्विवेदी, रमाबाई मेंढे, मनोरमा बडखाने, बलदेव बडखाने, सोमेश शुक्ला, रंजना मेंढे, हरीश उईके, नरेंद्र भोयर, सरिता कोहळे, नेतलाल कोहळे, चंद्रभागा खुरसुगे, सीमा खोब्रागडे, सरिता लोखें, आशा राऊ त, शोभा कुंभरे, अश्विनी ढोंबरे , रचना नेवारे, लीलाबाई पाहाडे, चम्पा धूनोर, निलन राऊ त, ललिता धवराळ, गायत्री यादव, अनिता वाघाडे, दीक्षिता हाडके, रेखा बडोल, नरेंद्र गोहिया यांच्यासह राजननगर येथील नागरिक सहभागी होते. (प्रतिनिधी)आंदोलनाचा इशारा खदानीच्या जागेवर मोठा खड्डा होता. झोपड्या उभारण्यासाठी लोकांनी प्रत्येकी दोन ते तीन लाख रुपये खर्च केले. गेल्या ८ ते १० वर्षापासून झोपडपट्टीधारक येथे वास्तव्यास आहेत.यात प्रामुख्याने मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांचा समावेश आहे. त्यांच्याकडे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र असून वीज जोडण्या घेतलेल्या आहेत, असे असतानाही नगसेवकांच्या सांगण्यावरून उन्हाळ्याच्या दिवसात झोपड्या तोडण्यात आल्या. यामुळे गरीब लोकांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. नुकसानग्रस्त झोपडपट्टीधारकांना भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.