शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आंब्याचे भाव घसरल्याने खवय्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 22:54 IST

कळमना ठोक बाजारात आंब्याची आवक वाढल्याने किरकोळमध्ये दर घसरले असून सर्वाधिक विकणारे बैगनफल्ली आंबे ६० रुपये किलो आहेत. दर घसरल्याने खवय्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देबैगनफल्ली ६० रुपये किलो

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कळमना ठोक बाजारात आंब्याची आवक वाढल्याने किरकोळमध्ये दर घसरले असून सर्वाधिक विकणारे बैगनफल्ली आंबे ६० रुपये किलो आहेत. दर घसरल्याने खवय्यांना दिलासा मिळाला आहे.आंध्र प्रदेशातून सर्वाधिक आवकीचे बैगनफल्ली आंब्याचे भाव किरकोळमध्ये मे महिन्याच्या प्रारंभी १०० ते १२० रुपये होते. आवक वाढताच भाव ८० रुपये तर आता ६० रुपये किलोपर्यंत खाली आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबाने फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. घरपोच सेवा सुरू केली आहे. शिवाय शहरात सर्वत्र रस्त्याच्या कडेला स्टॉल उभारून आंब्याची विक्री वाढली आहे. आंध्र प्रदेशचा हापूस १०० रुपये, केशर ८० रुपये किलो भाव आहेत. यावर्षी नागपूर जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन केवळ ५ ते १० टक्के आले आहे. गावरानी आंब्याची थोडीफार आवक सुरू आहे. यंदा रोगराईमुळे सिझनमध्ये पूर्वी चांगल्या दर्जाच्या आंब्याची आवक कमीच होती. पण आता सर्व ठिकाणांहून आवक वाढल्याने दरही घसरले आहेत. यावर्षी लॉकडाऊनमुळे कोकणातील हापूस आंबा नागपूरकांना चाखायला मिळाला नाही. थोडीफार आवक झाली, पण ५०० ते ७०० रुपये डझन भाव असल्याने ग्राहकांनी पाठ फिरविली. गरीब व सामान्यांच्या आवाक्यातील बैगनफल्ली आंब्यालाच जास्त मागणी आहे. जूनमध्ये पावसाचे आगमन झाल्यानंतर आंब्याची आवक आणि विक्री कमी होणार आहे. त्यामुळे सिझनच्या अखेरीस नागरिकांनी आंब्याची खरेदी करावी, असे आवाहन विक्रेत्यांनी केले आहे.

टॅग्स :Mangoआंबाnagpurनागपूर