शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019: आज प्रचाराचा सुपर संडे : योगी, बघेल यांच्या सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:53 IST

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी १३ ऑक्टोबर हा शेवटचा रविवार (सुटीचा दिवस) आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार व पक्षाने याला प्रचाराचा सुपर संडे बनवण्यासाठी कंबर कसली आहे.

ठळक मुद्देशक्ती प्रदर्शनावर जोर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी १३ ऑक्टोबर हा शेवटचा रविवार (सुटीचा दिवस) आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार व पक्षाने याला प्रचाराचा सुपर संडे बनवण्यासाठी कंबर कसली आहे. यात अनेक मोठे नेतेही शहरात सहभागी होतील. भाजपतर्फे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व काँग्रेसकडून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल हे प्रचार सभांना मार्गदर्शन करतील.२१ ऑक्टोबर रोजी मतदान आहे. त्या दिवशी सोमवार येत आहे. पुढचा रविवार २० तारखेला येत आहे. दोन दिवस अगोदर निवडणूक प्रचार संपत असल्याने उमेदवारांना शांत राहावे लागणार आहे. गेल्या रविवारपर्यंत प्रचाराने जोर धरलेला नव्हता. त्यामुळे उमेदवारांना व पक्षांना प्रचारासाठी केवळ उद्याचा एकच रविवार भेटत आहे. त्यामुळे या रविवारला सुपर संडे करण्यासाठी सर्वच पक्षाचे उमेदवार कामाला लागले आहेत. अनेकांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. काहींनी मतदारांच्या घरोघरी पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भाजपचे प्रचार प्रमुख चंदन गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दक्षिण आणि पश्चिम नागपूरमध्ये जाहीर सभेला मार्गदर्शन करतील. त्याचप्रकारे काँग्रेसचे प्रवक्ते संजय दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल हे उत्तर नागपूरमध्ये सभेला मार्गदर्शन करतील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019yogi adityanathयोगी आदित्यनाथ