शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
4
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
5
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
6
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
7
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
8
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
10
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
11
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
12
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
13
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
14
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
15
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
16
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
17
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
18
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
19
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
20
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : प्रमोद मानमोडेंचे बाईक रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:24 IST

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देदक्षिण नागपुरात जनसंपर्क 

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली. जवळपास ५०० बाईकस्वार असलेल्या रॅलीत महिला, युवक, वयस्क मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.खुल्या जीपवर स्वार झालेल्या मानमोडे यांच्यासोबत माजी महापौर पांडुरंग हिवरकर, प्रफुल्ल शेंडे, इशाक पटेल, इसाक मंजूरी, गोरखनाथ सोलंके, किशोर कडू, चित्रा वनवे, मीरा पाटील, शोभाताई सोलंके, नत्थूजी मानमोडे, गौरव मानमोडे, प्रसाद मानमोडे, चंद्रभान पाटील, भगवान बनाईत, दिनेश अलोणे, गणेश काळे, गणेश नाखले, विनायक गवडी, अ‍ॅड. हर्षवर्धन बांते, अभिजित खोकले, जरीना खान, रेहाना सय्यद यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी मानमोडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.मानमोडे म्हणाले, रोजगाराची स्थिती भीषण आहे. आरोग्य सुविधांपासून सर्वसामान्य वंचित आहेत. तंत्रशिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. यावर कुणीही का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी तिरंगा चौक आणि अयोध्यानगर चौकात जाहीर केला. मानमोडे म्हणाले, मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी लोखंडी चमच्याला सोन्याचा बनविण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे. एक सामाजिक दायित्व म्हणून समाजकार्य करीत आहे. सरकारने दोन कोटी रोजगार देण्याचे वचन पाळले नाही. एक लाख महिलांना रोजगारासाठी रेडिमेड गारमेंट हब बनविण्यात येणार आहे. एक संधी द्या, संधीचे सोने करेन, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpur-south-acनागपूर दक्षिण