शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

१० महिन्यांत ६८ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई

By admin | Updated: November 29, 2015 03:51 IST

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध मध्य रेल्वेकडून नेहमीच तपासणी मोहीम चालविण्यात येते.

मध्य रेल्वेची कारवाई : साडेतीन कोटींहून अधिक दंड वसूलनागपूर : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध मध्य रेल्वेकडून नेहमीच तपासणी मोहीम चालविण्यात येते. २०१५ वर्षात १० महिन्यांमध्ये रेल्वेने तब्बल ६८ हजार प्रवाशांवर कारवाई केली असून यात साडेतीन कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. प्रत्येक प्रवाशाकडून सरासरी ५१५ रुपयांचा दंड वसूल झाला आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. यात रेल्वे इस्पितळांतील भरती रुग्ण, रेल्वेगाड्यांमधून पडून किंवा स्टेशनवर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर केलेली कारवाई इत्यादी प्रश्नांचा समावेश होता. मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१५ ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत ६८ हजार ६६९ विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यातून ३ कोटी ५४ लाख २३ हजार ९३९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, १ जानेवारी २०१० ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत रेल्वेगाड्यांमधून पडून किंवा नागपूर रेल्वेस्थानक परिसरात १ हजार ३८३ लोकांचा मृत्यू झाला. शिवाय या कालावधीत रेल्वे इस्पितळात ४२ हजार १६३ नागरिक भरती झाले, यात मरण पावलेल्यांची संख्या ४३९ इतकी आहे.(प्रतिनिधी)