शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराचे अवैध बॅनर उतरवले

By admin | Updated: April 29, 2015 02:46 IST

नागपूर महापालिका कर्मचारी सहकारी बँकेची ३ मे रोजी निवडणूक होत आहे. निवडणूक प्रचाराच्या धुंदीत सर्वच ...

नागपूर : नागपूर महापालिका कर्मचारी सहकारी बँकेची ३ मे रोजी निवडणूक होत आहे. निवडणूक प्रचाराच्या धुंदीत सर्वच पॅनेलने मनपाच्या केंद्रीय कार्यालय परिसरात प्रचाराचे अवैध बॅनर व पोस्टर्स लावलेले होते. या बाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच याची दखल घेत महापौर प्रवीण दटके यांनी आदेश दिल्याने मंगळवारी अवैध बॅनर्स व पोस्टर्स हटविण्यात आले. मुख्यालयाच्या प्रवेश व्दारासोबतच आयुक्तांच्या कक्षाबाहेरही असे पोस्टर्स लावण्यात आले होते. अवैध बॅनर्स व पोस्टर्स विरोधात कारवाई करणाऱ्या महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु महापौरांच्या निर्देशानंतर त्यांना कारवाई करावी लागली. कर्मचारी सहकारी बँकेची निवडणूक सर्वच पॅनलने प्रतिष्ठेची केली आहे. यात ७४ उमेदवार रिंगणात असून मनपातील शिक्षक व कर्मचारी असे ५२४५ मतदार आहेत. या बँकेवर २१ संचालक निवडून द्यावयाचे आहेत. लोकक्रांती पॅनलचे १४ संचालक आहेत. वेगवेगळ्या पाच पॅनलने एकत्र येत उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून उमेदवार उभे केले आहेत. सध्या या पॅनलचे तीन संचालक आहेत. सोबतच कर्मचारी -शिक्षक आघाडी पॅनल व संघर्ष पॅनल या निवडणूक ंिरंगणात आहेत. सर्वांच पॅनलच्या प्रतिनिधींनी कार्यालयात प्रचार सुरू करून प्रसिद्धी पत्रके व जाहीरनामे वितरित केले. कामकाज सोडून प्रचाराच्या कामात कर्मचारी लागल्याने कामकाजावरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)