शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

पालकांना साहित्याच्या खरेदीसाठी संस्थांनी सक्ती करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 22:01 IST

नवीन शैक्षणिक सत्रात खासगी संस्थांकडून पालकांना पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश, बूट व शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्याची सक्ती करण्यात येते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे पालकांची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. अशात संस्थांनी पालकांना साहित्य खरेदीसाठी सक्ती करू नये, अशी मागणी जय जवान जय किसान व जागृत पालक समितीतर्फे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करण्यात आली.

ठळक मुद्देजागृत पालक समितीचे विधानसभा अध्यक्षांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवीन शैक्षणिक सत्रात खासगी संस्थांकडून पालकांना पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश, बूट व शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्याची सक्ती करण्यात येते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे पालकांची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. अशात संस्थांनी पालकांना साहित्य खरेदीसाठी सक्ती करू नये, अशी मागणी जय जवान जय किसान व जागृत पालक समितीतर्फे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करण्यात आली. संघटनेतर्फे त्यांना दिलेल्या निवेदनात यंदा फी ५० टक्के कमी करावी, गेल्या सत्रातील परीक्षा फी, मासिक फी, स्कूल बसचे पैसे पालकांकडून मागू नये. विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण घेण्याची सक्ती करू नये. यावेळी पटोले यांनी शिक्षणाधिकारी शिवलिंग पटवे यांना तात्काळ बोलावून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, समन्वयक विजयकुमार शिंदे, सचिव अरुण वनकर, जागृत पालक समितीचे नितीन नायडू, स्मिता ताजने, संजय शर्मा, फुलचंद नागले, संतोष वैद्य, मंगला गजभिये, प्रशांत नाईक, योगेश मानके आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSchoolशाळा