शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
3
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
4
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
5
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
7
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
8
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
9
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
10
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
11
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
12
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
13
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
14
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
15
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
16
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
17
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
18
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
19
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
20
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वैद्यकीय महाविद्यालातील डॉक्टर टॅबवर नोंदविणार रुग्णांच्या उपचाराची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:13 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) लवकरच रुग्णांच्या उपचाराशी संबंधित माहिती टॅबवर नोंदविणार आहे. त्यांना एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात जाऊन कॉम्प्युटरवरून माहिती मिळविण्याची कसरत आता करावी लागणार नाही.

ठळक मुद्देतांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी ‘एचएमआयएस’ने सुरू केले काम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) लवकरच रुग्णांच्या उपचाराशी संबंधित माहिती टॅबवर नोंदविणार आहे. त्यांना एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात जाऊन कॉम्प्युटरवरून माहिती मिळविण्याची कसरत आता करावी लागणार नाही. टॅबमुळे उपचाराला गती येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) एचएमआयएसच्या मुख्य समन्वयक स्नेहा यांनी सांगितले की, ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम’ टॅबवर आॅपरेट होणार आहे. या प्रोजेक्टच्या तांत्रिक अडचणीसुद्धा सोडविण्यात आल्या आहे. एक्स-रे साठी जास्त स्पेस लागत होती. ही अडचणही सोडविण्यात आली आहे. यासंदर्भात डॉक्टरांशी बैठक झाली आहे. एचएमआयएसने अंमलबजावणीसाठी मेडिकलच्या अधिष्ठाताने पत्र द्यावे, अशी विनंती केली आहे. विशेष म्हणजे सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णांच्या उपचाराशी जुळलेली सर्व माहिती, तपासणी रिपोर्ट, औषधी ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम’ या सॉफ्टवेअरवर नोंदविण्यात येते. त्यासाठी डॉक्टरांना रुग्णांच्या संदर्भातील सर्व माहिती कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करावी लागते. बरेचदा वॉर्र्डामध्ये काम्प्युटर नसतात. त्यामुळे उपचार करता करता माहिती घेण्यासाठी दुसºया वार्डमध्ये जावे लागते. त्याचा उपचारावर परिणाम होतो. बरेचदा वेळेवर माहिती न मिळाल्यास डिस्चार्ज कार्ड बनत नाही. उपचारात येत असलेल्या या अडचणी सोडविण्यासाठी मेडिकल मार्डच्या डॉक्टरांनी ‘एचएमआयएस आॅन टॅब’ नावाने एक प्रोजेक्ट तयार केले. मेडिकल प्रशासन व एचएमआयएस प्रशासनाच्या नियंत्रणात सहा महिन्यापूर्वी याचे यशस्वी परीक्षण झाले.तरीसुद्धा अंमलबजावणी करण्यात येत नव्हती. रुग्णालय प्रशासनाने या यंत्रणेला उपयुक्त असल्याचे सांगितले होते. या यंत्रणेची अंमलबजावणी करावी, अशी डॉक्टरांची मागणी होती. परंतु एचएमआयएस विभाग मुकदर्शक बनला होता. लोकमतने यासंदर्भात वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल मेडिकल प्रशासन व एचएमआयएसने घेतली.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय