शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‌‘शाईन ॲप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षाविषयक अडचणींचे थेट व तात्काळ निराकरण व्हावे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षाविषयक अडचणींचे थेट व तात्काळ निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘शाईन ॲप’ची निर्मिती केली आहे. गुरुवारी या ॲपचे उद्घाटन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांची यांच्या हस्ते करण्यात आले. हे ॲप एनआयसीद्वारे विकसित करण्यात आले आहे. या ॲपची मदत घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

‘स्टुंडट हेल्पलाईन इन एक्झाम’ या संकल्पनेतील आद्याक्षरे घेऊन हे ॲप तयार करण्यात आले. ‘शाईन इन एक्झाम’ या नावाने गुगल ॲप स्टोअरवर हे ॲप उपलब्ध आहे. या ॲपद्वारे येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेबाबत असणाऱ्या शंका विद्यार्थी विचारू शकतील. हे ॲप मराठी व इंग्रजी या भाषेमध्ये उपलब्ध आहे. या ॲपमध्ये परीक्षाचे वेळापत्रक, वारंवार विचारले जाणारे प्रश्न महत्त्वाचे संकेत स्थळ, अद्ययावत बातम्या, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना आदींचा समावेश असणार आहे. या ॲपला गुगल ॲप स्टोरमधून डाऊनलोड करता येईल. यासाठी विद्यार्थ्याने त्यांचे नाव मोबाईल क्रमांक, इयत्ता व शाळेचे नाव आदी माहिती ॲपमध्ये भरावयाची आहे.

विद्यार्थ्यांनी एकदा ॲपवरून सर्व सूचना व माहिती वाचून घ्यावी. त्यानंतर अडचण आल्यास ॲपवरूनच तज्ज्ञांद्वारे शंकानिरसन करण्यात येईल.