शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध देशी दारू वाहतूकदार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : पाेलिसांच्या पथकाने शनिवारी (दि. ४) सकाळी ११ वाजताच्या सुमारास विकासनगर काेंढाळी, ता. काटाेल येथे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : पाेलिसांच्या पथकाने शनिवारी (दि. ४) सकाळी ११ वाजताच्या सुमारास विकासनगर काेंढाळी, ता. काटाेल येथे केलेल्या कारवाईमध्ये देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दाेघांना अटक केली. त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या आणि माेटारसायकल असा एकूण ४३ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

राहुल बापूराव वेताळकर (३६, रा. वडारपुरा, कोंढाळी, ता. काटाेल) व धरमसिंग प्रीतमसिंग भोंड (३२, रा. विकासनगर, कोंढाळी, ता. काटाेल) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. काेंढाळी परिसरातून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी पाहणी केली. त्यात त्यांना विकासनगरात राहुल व धरमसिंग एमएच-३१/बीई-८७४२ क्रमांकाच्या माेटारसायकलने जाताना दिसले.

संशय आल्याने पाेलिसांनी त्यांना थांबवून झडती घेतली. यात त्यांच्याकडे देशी दारूच्या १९२ बाटल्या आढळून आल्या. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी दाेघांनाही ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून ३० हजार रुपयांची माेटारसायकल व १३ हजार ४४० रुपये किमतीची दारू असा एकूण ४३ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस नायक प्रशांत काळे व दशरथ पवार यांनी केली.