शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एक क्लिकमध्ये ओळखा स्कॅम कॉल; डिजिटल सुरक्षेची नवी क्रांती

By योगेश पांडे | Updated: May 4, 2026 12:55 IST

Nagpur : आपले बैंक अकाउंट ब्लॉक होणार आहे, 'केवायसी अपडेट करा, पोलिस सीबीआयमधून बोलत आहेत" अशा फोन कॉल्स आणि मॅसेजेसनी त्रस्त झालेल्या नागरिकांना 'डीआयपी'मुळे (डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म) दिलासा मिळू लागला आहे.

नागपूर : जानेवारी महिन्यात दुपारी नागपूरमधील एक निवृत्त शिक्षक आपल्या मोबाइलवर आलेला कॉल उचलतात. 'सर, तुमचे बँक अकाउंट ब्लॉक होणार आहे... लगेच ओटीपी सांगा।' आवाज विश्वासार्ह. एकदम फॉर्मल भाषा. क्षणभरात निर्णय घ्यायचा. पण, यावेळी त्यांनी ओटीपी दिला नाही व तो कॉल 'संशयित' म्हणून रिपोर्ट केला. कारी दितयांनी त्यांना कलाले की तो नंबर आधीच 'हाय रिस्क' म्हणून चिन्हित झाला होता आणि हजारो लोकांना फसवणाऱ्या त्या मोबाइल क्रमांकावर कारवाई झाली होती. ही केवळ एक गोष्ट नाही. ही त्या बदलाची कहाणी आहे, ज्याने भारतात डिजिटल फसवणुकीच्या जगातली सामरीकरणे बदलायला सरुवात केली आहे. 

आपले बैंक अकाउंट ब्लॉक होणार आहे, 'केवायसी अपडेट करा, पोलिस सीबीआयमधून बोलत आहेत" अशा फोन कॉल्स आणि मॅसेजेसनी त्रस्त झालेल्या नागरिकांना 'डीआयपी'मुळे (डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म) दिलासा मिळू लागला आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने उभारलेला हा प्लॅटफॉर्म फसवणूक करणाऱ्या क्रमांकांची माहिती वेगाने शेअर करतो आणि त्यांच्यावर कारवाई घडवून आणतो. या प्लॅटफॉर्मवर बाराशेहून अधिक संस्था जोडल्या गेल्या आहेत.

संशयित क्रमांकासह 'डिसकनेक्शन' वर बारीक नजर

'डीआयपी'च्या अंतर्गत 'एमएनआरएल' (मोबाइल नंबर रेवोकेशन लिस्ट) आणि 'एफआरआय' (फायनान्शियल फ्रॉड रिस्क इंडिकेटर) या प्रणालींचा वापर येतो. यांचा उपयोग करून संशयित किंवा फसवणुकीत वापरले गेलेले मोबाइल क्रमांक, त्यांच्या डिसकनेक्शनची कारणे आणि तारीख यांची नोंद होते. आतापर्यंत तब्बल १४ कोटी मोबाइल क्रमांक या यादीत समाविष्ट करून संबंधित यंत्रणांशी शेअर करण्यात आले आहेत.

हजार कोटींहून अधिकची फसवणूक रोखण्यात यश

'डीआयपी'द्वारे अर होणाऱ्या या माहितीच्या आधारे विविध संस्था आपल्या-आपल्या क्षेत्रात तातडीने कारवाई करत असून त्यामुळे संभाव्य फसवणूक रोखण्यास मोठी मदत होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार या प्लॅटफॉर्मच्या मदतीने आतापर्यंत हजार कोटींपेक्षा जास्त फसवणूक रोखण्यात यश आले आहे.

'व्हॉट्सअॅप'ची वेगाने पावले, २८ लाख प्रोफाईल्स 'ब्लॉक'

सायबर फसवणुकीत आरोपींकडून व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर होत. 'डीआयपी'कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व्हॉट्सअॅपने वेगाने पावले उचलली व २८ लाख संशयित प्रोफाईल्स ब्लॉक केली आहेत. विविध संस्थांमधील रिअल-टाइम डेटा एक्स्चेंजमुळे फसवणूक करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई शक्य होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Digital Intelligence Platform Thwarts Scam Calls, Protecting Citizens' Finances

Web Summary : India's Digital Intelligence Platform (DIP) is combating fraud by sharing scammer data, blocking numbers, and preventing financial losses. Over 1200 organizations are connected. WhatsApp blocked 2.8 million profiles. The platform helped prevent fraud of over 1000 crore.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी